नशीम खुशी (११ ऑगस्ट, १९८२:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.

संदर्भ संपादन

  1. ^ "नशीम खुशी".
  2. ^ "डेझर्ट टी२०, ३री टी२० आंतरराष्ट्रीय, गट 'ब' : नेदरलँड्स वि. ओमान, अबुधाबी, १५ जानेवारी २०१७".