बायुएमास ओव्हल
(बायुमेस ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | पांडामारन | ||
---|---|---|---|
| |||
येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Asian Cricket Council". 2021-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-18 रोजी पाहिले.