अकिब इल्यास

(अकीब अय्यास या पानावरून पुनर्निर्देशित)


अकीब अय्यास (५ सप्टेंबर, १९९२:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.