१९७४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सातवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान शहरात १ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९७४ दरम्यान भरवली गेली. मध्य पूर्वेत आशियाई खेळ भरवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांच्या ३,०१० खेळाडूंनी भाग घेतला. अत्यानुधिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे ही स्पर्धा स्परणीय ठरली.

सातवी आशियाई क्रीडा स्पर्धा
7th Asiad.png
यजमान शहर तेहरान, इराण
ध्येय Tora, Tora, Tora
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,०१०
खेळांचे प्रकार १६
उद्घाटन समारंभ १ सप्टेंबर
सांगता समारंभ १६ सप्टेंबर
उद्घाटक शहा मोहम्मद रझा पेहलवी
< १९७० १९७८ >

सहभागी देशसंपादन करा

ह्या स्पर्धेमध्ये तैवानला प्रवेश नाकारून चीनला प्रवेश देण्यात आला. अनेक देशांनी इस्रायलसोबत स्पर्धांमध्ये उतरण्यास नकार दिला.

पदक तक्तासंपादन करा

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ७५ ४९ ५१ १७५
  इराण ३६ २८ १७ ८१
  चीन ३३ ४६ २७ १०६
  दक्षिण कोरिया १६ २६ १५ ५७
  उत्तर कोरिया १५ १४ १७ ४६
  इस्रायल १९
  भारत १२ १२ २८
  थायलंड १४
  इंडोनेशिया ११
१०   मंगोलिया १५
११   पाकिस्तान ११
१२   श्रीलंका
१३   सिंगापूर ११
१४   म्यानमार
१५   इराक
१६   फिलिपिन्स १२ १४
१७   मलेशिया
१८   कुवेत
१९   अफगाणिस्तान
एकूण २०२ १९९ २०८ ६०९

बाह्य दुवेसंपादन करा