१९७० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सहावी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण कोरियाच्या सोल शहराला मिळाले होते, परंतु आर्थिक अडचणी तसेच उत्तर कोरियाकडून धमक्या ह्या कारणांस्तव सोलने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला. गतयजमान बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १८ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहावी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
ध्येय Ever Onward
भाग घेणारे संघ १८
खेळाडू २,४००
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६६ १९७४ >

सहभागी देश

संपादन

पदक तक्ता

संपादन
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ७४ ४७ २३ १ ४४
  दक्षिण कोरिया १ ८ १ ३ २३ ५४
  थायलंड १ ७ १ ३ ३९
  इराण २३
  भारत १० २५
  इस्रायल १ ७
  मलेशिया १ ३
  म्यानमार १ २
  इंडोनेशिया १ ३ २०
१०   सिलोन
११   फिलिपिन्स १ २ २२
१२   तैवान १ २ १ ८
१३   पाकिस्तान १०
१४   सिंगापूर १ ५
१५   कंबोडिया
१६   व्हियेतनाम
एकूण १ ३७ १ ३३ १ ५३ ४२३

बाह्य दुवे

संपादन