१९५१-५२ मधील भारतातील निवडणुका

इ.स. १९५१-५२ दरम्यान भारत देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा तपशील येणेप्रमाणे:

राष्ट्रपती निवडणूक

संपादन
तारीख निवडणूक पूर्व राष्ट्रपती पक्ष निर्वाचित राष्ट्रपती पक्ष
२ मे १९५२ डॉ. राजेंद्र महादेवसहाय प्रसाद ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. राजेंद्र महादेवसहाय प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • ^ - हंगामी राष्ट्रपती

उपराष्ट्रपती निवडणूक

संपादन
तारीख निवडणूक पूर्व राष्ट्रपती पक्ष निर्वाचित राष्ट्रपती पक्ष
१२ मे १९५२ नवीन पद डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन वीरस्वामी अपक्ष

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक

संपादन
तारिख निवडणूक पूर्व पंतप्रधान निवडणूक पूर्व सरकार निर्वाचित पंतप्रधान निर्वाचित सरकार
२५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरू ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • ^ - हंगामी पंतप्रधान

राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक

संपादन
तारिख राज्य निवडणूक पूर्व मुख्यमंत्री निवडणूक पूर्व सरकार निर्वाचित मुख्यमंत्री निर्वाचित सरकार
१९ फेब्रुवारी १९५२ राजस्थान जय नारायण सेवारामजी व्यास ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टीका राम पालीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ मार्च १९५२ बिहार डॉ. श्री कृष्ण सिन्हा ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. श्री कृष्ण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे ॲड. बाळ गंगाधर खेर ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोरारजी रणछोडजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मध्य भारत तखतमल जैन ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिश्रीलाल बालचंद गंगवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मध्य प्रदेश रविशंकर जगन्नाथ शुक्ला ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रविशंकर जगन्नाथ शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
म्हैसूर ॲड. क्यासंबल्ली चेंगलराया रेड्डी ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. केंगल हनुमंतैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंजाब राष्ट्रपती राजवट ॲड. भीमसेन राजिंदर सच्चर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सौराष्ट्र ॲड. उच्छांग्राई नवलशंकर ढेबर ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. उच्छांग्राई नवलशंकर ढेबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विंध्य प्रदेश नवीन राज्य शंभूनाथ शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ मार्च १९५२ अजमेर नवीन राज्य हरिभाऊ उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आसाम ॲड. बिष्णुराम सोनराम मेधी ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. बिष्णुराम सोनराम मेधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोपाळ नवीन राज्य डॉ. शंकर दयाळ शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कूर्ग नवीन राज्य चेप्पुदिरा मुथाना पुनाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिल्ली नवीन राज्य ब्रह्म प्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हिमाचल प्रदेश नवीन राज्य डॉ. यशवंत सिंह परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हैदराबाद मुल्लाथ कडिंगी वेल्लोडी ^ अपक्ष ॲड. पुल्लमराजू रामकृष्णराव बर्गला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मद्रास पी.एस. कुमारस्वामी राजा ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चक्रवर्ती राजगोपालाचारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तमिळनाडू टॉयलर्स पक्ष
कॉमनवील पक्ष
मद्रास राज्य मुस्लिग लीग
ओरिसा नबकृष्ण गोकुलनंद चौधरी ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नबकृष्ण गोकुलनंद चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ रघबीरसिंह ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गियान सिंह ररेवाला अपक्ष
शिरोमणी अकाली दल
किसान मजदूर प्रजा पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
त्रावणकोर-कोचिन सी. केसवन ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. ए.जे. जॉन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
त्रावणकोर तमिळनाडू काँग्रेस
केरळ समाजवादी पक्ष
२८ मार्च १९५२ उत्तर प्रदेश ॲड. गोविंद वल्लभ पंत ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. गोविंद वल्लभ पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ मार्च १९५२ पश्चिम बंगाल डॉ. बिधनचंद्र प्रकाशचंद्र रॉय ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. बिधनचंद्र प्रकाशचंद्र रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • ^ - हंगामी मुख्यमंत्री

लोकसभा पोट-निवडणुका

संपादन
क्र. तारीख मतदारसंघ राज्य/कें.प्र. मूळ खासदार पक्ष पोट-निवडणूक कारण निर्वाचित खासदार पक्ष
दिनांक अज्ञात उत्तर शिबासागर-लखीमपूर आसाम सुरेंद्रनाथ बोर्गोहेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण अज्ञात बिमला प्रसाद चालिहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर बिहार चंदेश्वर प्रसाद नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण अज्ञात ठाकूर जुगल किशोर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भागलपूर-पुर्णिया अनुपलाल मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण अज्ञात आचार्य कृपलानी प्रजा सोशलिस्ट पक्ष
किराई मुशाहर समाजवादी पक्ष कारण अज्ञात किराई मुशाहर प्रजा सोशलिस्ट पक्ष
पूर्णिया-संथल परगणे भगत झा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण अज्ञात एच. बेंजामिन झारखंड पक्ष
ठाणे बॉम्बे अनंत सावळाराम नांदकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महासमुंद मध्य प्रदेश शिवदास बिसेस्वर डागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन मगनलाल राधाकृष्ण बागडी किसान मजदूर प्रजा पक्ष