भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, १९५२

भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक १९५२  पदाची निवडणुक इ.स. १९५२  मध्ये आयोजित करण्यात आली होती . सन १९५२  मध्ये निवडून सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. त्यांची निवड ही बिनविरोध होती.[] मतदान १२ मे १९५२ रोजी झाले होते.

भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, १९५२

 
Nominee Sarvepalli Radhakrishnan
पक्ष Independent politician
राज्य तमिळ नाडु
Electoral vote Unopposed

निर्वाचित Vice-President

Sarvepalli Radhakrishnan
Independent politician

हे सुद्धा पहा

संपादन
  • भारतीय राष्ट्रपती निवडणुक, १९५२

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन