ऑत-साव्वा
फ्रान्सचा विभाग
(हाउत-साव्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑत-साव्वा (फ्रेंच: Haute-Savoie; इंग्लिश लेखनभेदः अप्पर सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटली व स्वित्झर्लंड देशांच्या सीमेजवळ वसला आहे. ह्याच्या उत्तरेला जिनिव्हा सरोवर व स्वित्झर्लंडचे जिनिव्हा राज्य, पूर्वेला स्वित्झर्लंडचे व्हाले व इटलीचा व्हाले दाओस्ता हा प्रदेश तर इतर दिशांना फ्रान्सचे इतर विभाग आहेत.
ऑत-साव्वा Haute-Savoie | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
ऑत-साव्वाचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | रोन-आल्प | |
मुख्यालय | आन्सी | |
क्षेत्रफळ | ४,३८८ चौ. किमी (१,६९४ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ७,०३,७०८ | |
घनता | १६१.१ /चौ. किमी (४१७ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-74 |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती Archived 2011-02-09 at the Wayback Machine.
- पर्यटन Archived 2008-05-11 at the Wayback Machine.
रोन-आल्प प्रदेशातील विभाग |
---|
एन · आर्देश · द्रोम · इझेर · लावार · रोन · साव्वा · ऑत-साव्वा |