सोलापूर रेल्वे स्थानक

(सोलापुर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

सोलापूर हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

सोलापूर
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता सोलापूर, सोलापूर जिल्हा
गुणक 17°39′50″N 75°53′35″E / 17.66389°N 75.89306°E / 17.66389; 75.89306
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५५ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत SUR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
सोलापूर is located in महाराष्ट्र
सोलापूर
सोलापूर
महाराष्ट्रमधील स्थान

रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या

संपादन

सोलापूर -हुबळी इंदोर - लीग्गम्पल्ली

बाह्य दुवे

संपादन