१६५३५/१६५३६ गोल घुमट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सोलापूर ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज सोलापूरम्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व ९६५ किमी अंतर २१ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. विजापूरामधील गोल घुमट ह्या प्रसिद्ध वास्तूवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे.

गोल घुमट एक्सप्रेसचा मार्ग

वेळापत्रक संपादन

  • १६५३५ गोल घुमट एक्सप्रेस म्हैसूरहून रोज दुपारी १५:३० वाजता निघते व सोलापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२:४० वाजता पोचते.
  • १६५३६ गोल घुमट एक्सप्रेस सोलापूरहून रोज दुपारी १४:१० वाजता निघते व म्हैसूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ११:०५ वाजता पोचते.

थांबे संपादन

बाह्य दुवे संपादन