मैसुरु जंक्शन रेल्वे स्थानक

(म्हैसूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

म्हैसूर रेल्वे स्थानक हे म्हैसूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या म्हैसूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

म्हैसूर
भारतीय रेल्वे स्थानक
म्हैसूर स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता म्हैसूर, म्हैसूर जिल्हा, कर्नाटक
गुणक 12°19′0″N 76°38′40″E / 12.31667°N 76.64444°E / 12.31667; 76.64444
समुद्रसपाटीपासूनची उंची ७६३ मी
मार्ग बंगळूर-म्हैसूर रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत MYS
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग म्हैसूर विभाग, दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
म्हैसूर is located in कर्नाटक
म्हैसूर
म्हैसूर
कर्नाटकमधील स्थान

प्रमुख गाड्या संपादन