कृपया बदल Welcome message मधे बदल सुचवण्यासाठी या पानाचा वापर करा.

भाषांतर

संपादन

हा लेख मराठीत भाषांतर करण्यास हरकत नसावी. - अशिन्तोष

Re:भाषांतर

संपादन

नवीन येणारे सदस्य युनिकोड मराठी लिहु/वाचु शकतीलच असे नाही. ईंग्लिशमध्ये असल्यास त्यांना ही माहिती तरी वाचता येईल. :-)

अभय नातू 06:17, 20 फेब्रुवारी 2006 (UTC)

Re:भाषांतर

संपादन

तसे असेल तर हे पान या] पानाहून वेगळे कसे? या पानाचे एक दुवा इंग्रजी वाक्यासहित देणे पुरेसे नाही का? शिवाय सध्याही या पानावरील काही मजकूर युनिकोड मध्ये आहे.

- अशिन्तोष

Re:भाषांतर

संपादन

आशा आहे की नवील येणार्‍या सदस्याने युनिकोड लिहीण्या/वाचण्यासाठी आवश्यक बदल केलेले असतील. जर असे असले, तर ते सदस्य युनिकोड मजकुर वाचुन ते दुवे बघतील.

आता ज्यांनी बदल केलेले नाहीत, किंवा त्यांना ते कसे करायचे ते माहिती नसेल, तर त्यांच्या साठी ईंग्लिश माहिती पाहिजे. एखादे वाक्य ईंग्लिशमध्ये ठेवून बाकी युनिकोड करण्यास हरकत नाही. माझा 'हट्ट' :-) आहे की जे युनिकोड वाचू शकत नाहीत (सुरूवातीला) त्यांच्यासाठी पुरेशी माहिती ईंग्लिशमध्येही असावी.

मी स्वतः सुरूवातीला फक्त युनिकोड पाहून वाचता न आल्याने गोंधळलो होतो, त्यामळे हा 'हट्ट'!

अभय नातू 17:09, 23 फेब्रुवारी 2006 (UTC)

I guess, it is worth to have this page be translated into Marathi, without removing original English contents.
Those who can read Unicode, can read in Marathi, and those who can not, can read English.
Harshalhayat 06:16, 28 फेब्रुवारी 2006 (UTC)
संपादन

Want to add link मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने please advice. Mahitgar 04:33, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

Propose waiting until the target page is in a decent shape that will allow a new-comer to navigate through the links. Having links to pages that are not yet created or complete may actually disappoint/confuse a new user.
अभय नातू 16:20, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
हे पान थोडे decorate व मराठी भाषांतर add करीन म्हणतोय.Is it Ok?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:30, 12 डिसेंबर 2006 (UTC)
Please go ahead and add the necessary visual changes and additional links (such as साचा सुसूत्रीकरण प्रकल्प पान).
अभय नातू 13:45, 12 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:53, 12 डिसेंबर 2006 (UTC)

समसमीक्षा (पिअर रिव्ह्यू)

संपादन
  • Needs to be made concise and brief
  • Links may be made breif by using sigle words and using pipes some thing like
विकिपीडिया:सफर. प्र्कल्प . संपादन . साहाय्य.आधारस्तंभ.संज्ञा.कौल.चावडी.दूतावास.
वर्ग(श्रेणी):शुद्धलेखन. संदर्भ..;विशेष:विक्शनरी
  • Colors are ok

Regards Mahitgar 05:26, 13 डिसेंबर 2006 (UTC)

I suggest making the sadasya kramaanka line conditional. If a number is not provided, don't show the line. It looks silly without a number.
I am also for a lighter background color (white is the best IMHO, but I won't insist on it).
I support making it brief without substantial changes in content.
केदार {संवाद, योगदान} 07:41, 13 डिसेंबर 2006 (UTC)
Hi thanks for ur responses. I have just translated the links in English to Marathi. IMO the links should be elaborative as it shall help a newbie. Morever if marathi links are made brief English links should be trimmed too. (I also think that in English section, links should be in English itself. )However I dont have any problem if u want both text and links in both languages to be made brief.

I think white color will be too 'ordinary'. Is this color ok (#f5faff) ? I too support the sadasya kramank be made 'conditional'.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:29, 13 डिसेंबर 2006 (UTC)

I think we should have background color contrasting with blue of the links. I am not very good at creating colors but how about this?

Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit. Integer suscipit enim ac leo. Ut lacus ante, vulputate et, ultrices sit amet, elementum vel, turpis. Nam laoreet suscipit velit. Duis vitae diam id nisi aliquam pulvinar.

Suspendisse et eros: Aenean | rutrum | pede | nec justo

Vivamus pulvinar mauris non elit. Donec luctus. Aenean rhoncus, erat vel facilisis porta, libero mauris aliquam felis, at venenatis neque sapien at mi.

केदार {संवाद, योगदान} 17:50, 13 डिसेंबर 2006 (UTC)
जीथे रोमन लिपीत इंग्रजी आवश्यक आहे तीथे शक्यतो 'माऊस ओव्हर क्लिक' म्हणजे मूळ टेक्स्ट मराठी आणि त्या टेक्स्ट लिंक वर क्लिक करण्याच्या आधी इंग्रजी टेक्स्ट दिसेल अशी काही व्यवस्था करता येईल का ? त्यामुळे मराठी करण पण होईल आणि ज्यांचे फाँट सेटींग झालेले नाही त्यांना पण असुविधा होणार नाही. आणि कमीत कमी शब्दात कार्यभागही साधता येईल असे वाटते.
मी तांत्रिक दृष्ट्या हे किती बरोबर सांगितले ते कल्पना नाही.पण शक्य तेवढे मराठी करण व्हावे असे वाटते.Mahitgar 13:59, 13 डिसेंबर 2006 (UTC)
म्हणजे आपणांस केवळ मराठी भाषांतर ठेवून (इंग्रजी मजकूर hover) ठेवायचे असे सुचवायचे आहे क?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 14:32, 13 डिसेंबर 2006 (UTC)
Technical matters apart, I oppose this suggestion. English should be readily visible without any additional effort. Hover text usually comes up after a small delay. It will be very frustrating to hover and wait over all links to see the English text.
We can rewrite to make the text smaller. Rewriting the links in a single line as suggested above would make it quite small already.
केदार {संवाद, योगदान} 17:50, 13 डिसेंबर 2006 (UTC)
केदार ने सुचविलेला रंग (FCFAF6) मला ठीक वाटतो. जर इतर कोणाची हरकत नसेल तर आपण तो बदलू शकतो.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:22, 14 डिसेंबर 2006 (UTC)
  • सदस्य क्र. given mainly by Abhay are guessed ones.For me User ID No. coming in माझ्या पसंती is different than what is given in welcome message .Is there any way to find what is User ID in माझ्या पसंती of a new user?

Mahitgar 08:32, 13 डिसेंबर 2006 (UTC)

I don't know if sysops can find the actual user id, but I cannot do it as a normal user. However, I can calculate it accurately using the new users log.
Can't we just remove that line? I see no real use of telling a user his/her user id. After all we are mostly figuring it out and he/she can find the precise ID in his/her own profile if needed. I think that line was interesting in the past when users were very few.
केदार {संवाद, योगदान} 09:16, 13 डिसेंबर 2006 (UTC)
I pickup the member number from current total and work backwards (or forward). Every member that joined after I had this brain wave has a number. Numbers for every one that joined before can be deduced easily.
There is no significance of the id, except for a member to feel 'special' in a small way (that's the intended effect anyways :-]) Every milestone member (only the 500th thus far) gets a special message saying 'you are 1,000the member on marathi wikipedia, yay!!' or something to that effect :0)
अभय नातू 18:08, 13 डिसेंबर 2006 (UTC)
Milestone members having special message is indeed a nice idea. I was trying to avoid the case that we quote some number that differs from the actual user ID in preferences. Anyway, I am not much bothered by it since, thankfully, my talk page has been spared! ;-)
केदार {संवाद, योगदान} 07:12, 14 डिसेंबर 2006 (UTC)
सदस्य क्रमांक line is now rendered only if a number has been established.
अभय नातू 04:03, 14 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks! That will solve the visual problem.
केदार {संवाद, योगदान} 07:12, 14 डिसेंबर 2006 (UTC)
User ID is not generated automatically by Mediawiki and hence I believe it unnecessarily complicates matter.
Harshalhayat 06:43, 17 डिसेंबर 2006 (UTC)

Suggested change as below

संपादन
Hello, Welcome,welcome to Marathi Wikipedia! Thank you for your interest and contributions.We hope you like the place and decide to stay.To start with,we recommend few good links for new members:
विकिपीडिया:चावडी.सफर.प्र्कल्प.संपादन. साहाय्य.संज्ञा.कौल.दूतावास.
वर्ग(श्रेणी):शुद्धलेखन. संदर्भ..|विशेष:विक्शनरी.आधारस्तंभ


Mahitgar 09:49, 16 डिसेंबर 2006 (UTC)

Arent they too brief and bit ambiguous? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:22, 17 डिसेंबर 2006 (UTC)
Presently it has become too long ,may be it is ok for first time user ,but whenever I log in to my talk page to see new messages I have to pass by such a long welcome message,can we avoid this in some way.
About ambeguity you seem to reffering to links. Any way no visitor prefers to read all the help topics in one go.In fact if we keep shuffling brief tips and just one or two links where we need additional support from new comers can be more productive.
Harshal's below given openion is thoughtfull .Personally I strongly feel that we need to keep over all length to bare minimum .Mahitgar 13:23, 17 डिसेंबर 2006 (UTC)
but whenever I log in to my talk page to see new messages I have to pass by such a long welcome message,can we avoid this in some way.

You can 'archive' it by creating a new subsection at ur user-page.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:05, 18 डिसेंबर 2006 (UTC)

Also, you can delete the welcome template from your user talk. It is your user space, after all, and you can tidy it up to your liking! :-)
Anyways. I support keeping this welcome template brief. If one wants to give lengthier welcome, he/she can make another template.
केदार {संवाद, योगदान} 05:24, 18 डिसेंबर 2006 (UTC)
Ok it seems ther's a consensus of keeping the templaate brief. Shall we trim it. I would still request to keep 'devnagari setup' and 'chawdi' reference to be kept as it is.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:58, 18 डिसेंबर 2006 (UTC)

Removing subjective active voice

संपादन

Hi,

The template uses 'I' and similar words to welcome the users.
I am in favour of using objective passive voice such as - 'You are welcomed to Marathi Wikipedia' - where the user gets primary focus.
Do suggest.

Harshalhayat 06:48, 17 डिसेंबर 2006 (UTC)

If you have noticed that 'I' is the one who welcomes tthe new user. And it is same in English wiki too. So probably its not a mistake .→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:30, 17 डिसेंबर 2006 (UTC)

I,we,undersigned,you

संपादन
Dear महाराष्ट्र_एक्सप्रेस,
May be as you say, en wikipedia has used 'I'(I dont know if it is because of differences in amerikan english and british english), but in formal standard british english in any case it needs to be 'We' instead of 'I'.Even where one refers himself in formal letter ,one is supposed to write as 'under signed'.
I belive ,in principle about business or formal communication in english ,or for that matter any language, word 'you' is used to make a reader feel important about himself,in simmiller way in Indian Languages we use "Aap" or"ApaN" instead of you.
Mahitgar 15:07, 17 डिसेंबर 2006 (UTC)

On English wikipedia, such welcome template is usually followed by ~~~~ signature (there are templates to automate that) so "I" is the person who puts the template. It gives a personal touch to the welcome message. Personally, I prefer the active voice.

We can have multiple welcome templates, to welcome users in a passive voice or in any other way.

केदार {संवाद, योगदान} 18:21, 17 डिसेंबर 2006 (UTC)

मजकूरातील बदल आणि नामांतर

संपादन

नमस्कार,

साच्याचे नाव 'स्वागत' असे जास्त संयुक्तिक वाटते.
तसेच साच्यातील मजकूर बदलण्याची गरज आहे.
त्यासाठी 'स्वागत/धूळपाटी' असा लेख असावा का?
प्रत्येक महत्त्वाच्या लेखासाठी (उदा. मुखपृष्ठ, साचे) त्याच्याशी संलग्न धूळपाटी लेख असू शकतो.
अधिक सुचवा.
Harshalhayat 14:19, 21 डिसेंबर 2006 (UTC)
"Welcome" साचा "स्वागत" नावाने स्थानांतरीत करावा आणि जे प्रतिनिर्देशक पान तयार होईल ते काढू नये. म्हणजे दोन्हीपैकी काहीही एक वापरता येईल.
महत्त्वाच्या पानांसाठी संलग्न धूळपाटी ठेवण्याची कल्पना छानच आहे. महत्त्वाच्या/किचकट साच्यांसाठीही तसे करायला हरकत नाही पण प्रत्येक साच्याची "by default" धूळपाटी नको.
केदार {संवाद, योगदान} 20:39, 21 डिसेंबर 2006 (UTC)

want to add आपले , स्वागत आणि साहाय्य चमू at the end of welcome message

संपादन

Proposing to add new line

  • At the end of Marathi Message
आपले,
स्वागत आणि साहाय्य चमू
  • At the end of english message
Yours,
Marathi Wikipedia Helpdesk


Please do suggest. Mahitgar 14:33, 5 जानेवारी 2007 (UTC)


Hi made few changes. Revert if it doesnt look good. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 02:03, 9 जानेवारी 2007 (UTC)

Small suggestion

संपादन

Whether the last four tildes (~~~~) are necessary? they come as they are in the welcome message in both marathi & english section.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:२७, ८ मार्च २००८ (UTC)

साचात सुधारणा

संपादन

साचा:Welcome करिता साचा:धूळपाटीसाचा येथील सुचवलेले बदल पहा खालील बदल केले आहेत.

  1. इंग्रजीतील वेलकम मेसेज साचाच्यामाथ्यावर दाखवा लपवा साचात टाकला आहे.त्यामुळे एकुण मेसेजची लांबी कमी होते आहे. आवश्यकता असलेली व्यक्तिच केवळ इंग्रजी संदेश उघडेल
    1. अर्थात तो दिसण्यात बाकी साच्याशी मॅचिंगकरण्यात सहाय्य हवे आहे.
    2. दाखवा हा शब्द "show me" असा इंग्रजीत दिसून हवा आहे.
  2. मराठी मेसेज मध्ये देखिल अधिक माहिती आणि सहाय्य दाखवा लपवा साच्यात टाकले. मेसेजची लांबी कमी होते आणि ज्या व्यक्तिस आणि जेव्हा सहाय्य हवे तेव्हा ती उघडून पाहू शकते.
  3. साचा {{Subst:धूळपाटीसाचा}} वेलकम म्ध्ये स्थानांतरीत केल्या नंतर {{Subst:स्वागत}} लिहिल्यास संदेश देणार्‍या व्यक्तिची सही आपोआप उमटेल.

साचा:धूळपाटीसाचाला पुढे परिष्कृत करून साचा:Welcome मध्ये आणावे असे सुचीत करत आहे.

माहीतगार ०६:०१, २४ ऑगस्ट २००९ (UTC)

छोटा बदल

संपादन

हा साचा अज्ञात व्यक्तींच्या पानावर लावल्यावर येणार्‍या मजकुरात बऱ्याच ऐवजी बर्‍याच असा बदल करावा. Gypsypkd ११:५६, २७ एप्रिल २०१० (UTC)

दाखवा लपवा साचा काम करत नाही

संपादन

@V.narsikar: साचात काही त्रुटी आली असे दिसते. दाखवा लपवा साचातील मजकुर दिसत नाही. सवडी नुसार पहावे ही विनंती.

Mahitgar (चर्चा) १८:५३, १२ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

@Mahitgar: ती बऱ्याच दिवसांची त्रुटी आहे. ती भानगड Navbar/ Navbox ची आहे.मी मागे एकदा त्यात लक्ष घातले होते पण काही कारणामुळे ते काम मागे पडले. कोणतातरी साचा जुन्या पद्धतीचा आहे. (Module आधारीत नाही). त्या फरकामुळे हे घडते असे काहीसे मला स्मरत आहे. पुन्हा बघतो एकदा.--V.narsikar (चर्चा) २०:२५, १२ ऑक्टोबर २०१७ (IST) @Mahitgar: आता कृपया बघावे ही विनंती.--V.narsikar (चर्चा) २१:५४, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

शीर्षक

संपादन

@Tiven2240: ‘साचा:स्वागत’ असे शीर्षक असावे, असे वाटते --संदेश हिवाळेचर्चा १८:५५, २६ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:५५, २६ एप्रिल २०१८ (IST)Reply

@संदेश हिवाळे:{{स्वागत}} असे साचा आहे. हा साचा इंग्लिश मधेच असला पाहिजे कारण ते स्क्रिप्ट व इतर ठिकाणी वापरले जातात. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५७, २६ एप्रिल २०१८ (IST)Reply

{{स्वागत}} व {{Welcome}} यात काही फरक आहे का? --संदेश हिवाळेचर्चा १९:०१, २६ एप्रिल २०१८ (IST)Reply

नाही परंतु स्क्रिप्ट इंग्लिश भाषेत असते त्याला मराठी साचा लावले जाऊ शकत नाही. :) --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:०५, २६ एप्रिल २०१८ (IST)Reply

ठिक आहे, संपादनासाठी शुभेच्छा. :) --संदेश हिवाळेचर्चा १९:५२, २६ एप्रिल २०१८ (IST)Reply

नव्या स्वागत साच्यामध्ये भाषा सुधारण्याची गरज आहे

संपादन

@अभय नातू आणि V.narsikar:

साचा:स्वागत/धूळपाटी इथे सुधारणी करू शकता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४०, १५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
होय, व्याकरण, वाक्यरचना सुधारण्यास वाव आहे. वर सुचविल्याप्रमाणे धूळपाटीवर किंवा तुमच्या सदस्य (उप)पानावर बदल सुचवावे. धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २१:०१, १५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

टंकन

संपादन

(जर आपण लेखक/मालक असाल तर, आपण योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे)


कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास आपल्यावर प्रतिबंध घालण्यात येतील व आप ल्याला तडीपार करण्यात येईल. (जर संबंधित मजकुराचे आपण लेखक/मालक असाल तर, आपणास तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे). तटस्थ बिंदू दृश्य मध्ये मजकूर जोडा. आपण टाकलेल्या मजकूराचे समर्थनार्थ व बळकटीसाठी योग्य तो स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेख नास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!

  • कृपया वरीलप्रमाणे दुरुस्ती करावी*

--सौदामिनी

  झाले. @सौदामिनी कल्लप्पा: धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:३३, २० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

माझे म्हणणे ऐकल्याबद्दल आभार.- सौदामिनी तसेच लेख नास ला लेखनास असे कृपया करावे.आभार.-सौदामिनी

"Welcome" पानाकडे परत चला.