![]() |
Vinitdesai, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Vinitdesai, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,४६७ लेख आहे व २३८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा. नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
लेखात आपले नाव लिहू नयेसंपादन करा
विनीत देसाई,
तुम्ही लिहिलेले काही लेख पाहिले. त्या लेखांत शेवटी तुम्ही तुमचे नाव लिहिले आहे असे दिसले. विकिपीडिया मुक्त विश्वकोश असल्याने त्यात योगदान देणार्यांचे नाव लेखात लिहिले जात नाही. त्यामुळे नवीन लेख लिहिताना, जुन्या लेखांच्या माहितीत भर टाकताना कृपया नाव लिहू नये.
--संकल्प द्रविड ०६:५५, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
- विनीत, व्हर्शन ओळखायला तुम्ही प्रत्येक लेखाच्या 'इतिहास' या पानावर(टॅबवर) जाऊन तारीख-वेळेनिशी प्रत्येक व्हर्शन पाहू शकता. तसेच, दोन आवृत्त्यांमधील फरकही पाहू शकता. त्याकरता स्वतःचे नाव लिहायची गरज नाही. तसेच, विकिपीडियावरील लेख सार्वजनिक/ कॉपीराइटफ्री असतात, त्यामुळे लेखकांनी आपले नाव न लिहिणे हे सर्व भाषांतील विकिपीडियावर पाळले जाणारे मूल्य/संकेत आहे.
- तुम्हाला साचे(tempaltes) वापरायचे असतील तर उदाहरणादाखल डेनिस रिची लेखात वापरलेला 'माहितीचौकट शास्त्रज्ञ' हा साचा बघा. तो साचा त्या लेखाच्या संपादन पानावर तळाशी मिळेल. वेगवेगळ्या लेखांकरता त्या-त्या संदर्भानुसार साचे वापरले जातात. सर्व साचे वर्ग:साचे येथे पाहता येतील.
- --संकल्प द्रविड ०८:४५, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
उ.:Image not getting displayed in डेनिस रिचीसंपादन करा
विनीत, तुम्ही डेनिस रिचीच्या माहितीचौकटीत टाकू इच्छित असलेले चित्र विकिकॉमन्सवरील आहे. 'विकिकॉमन्स' हे सर्व भाषांतील विकिपीडियांकरता कॉपीराइट-फ्री चित्रांचे/~ऒडियो-व्हिडियो संचिकांचे 'सामायिक भांडार' आहे. डेनिस रिची लेखातील इतर चित्रे लेखात दिसतात; कारण ती चित्रे 'विकिकॉमन्स'वरील आहेत. मात्र जे चित्र दिसत नाहीये ते चित्र 'विकिकॉमन्स'वर नाहीये; तर 'इंग्लिश विकिपीडिया'च्या खासगी संग्रहातील असल्याने(तेदेखील कॉपीराइट असलेले असून केवळ 'प्रमोट' करण्याकरता परवानगी दिलेले आहे.) मराटःई विकिपीडियावर दिसू शकत नाही.
--संकल्प द्रविड ०५:२८, २३ ऑगस्ट २००७ (UTC)
अभिनंदनसंपादन करा
नमस्कार Vinitdesai,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
दीपावली शुभेच्छा ! माहितगार १५:१२, १६ ऑक्टोबर २००९ (UTC)
हार्ड डिस्क ड्राइव्हसंपादन करा
हार्ड डिस्क ड्राइव्ह हा लेख उत्तम जमत आहे.अभिनंदन तसेच पुढील लेखनास शुभेच्छा.
--वि. नरसीकर (चर्चा) १५:४६, २० फेब्रुवारी २०१४ (IST)