लिबिया

संपादन

नमस्कार,

लिबिया/लीबिया काम थोडे किचकट दिसते आहे. अधूनमधून प्रयत्न करुन तोड काढतो.

अभय नातू (चर्चा) १०:३३, १६ सप्टेंबर २०१६ (IST)Reply


धन्यवाद

संपादन

आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभारी आहे.... (चर्चा) १५:०२, १९ सप्टेंबर २०१६ (IST)Reply

साचे दस्तऐवज

संपादन

शक्यतो सगळ्या साच्यांचे दस्तऐवज असावेत. असे केल्याने नवख्या संपादकांसही ते सहजपणे वापरता येतात. आपल्याकडील अनेक साचे इंग्लिश किंवा इतर विकिपीडियावरुन घेतलेले आहेत तरी तेथील दस्तऐवज अनेकदा भाषांतर करुन वापरता येतात. अर्थात, मूळ विकिपीडियावरील साच्यांचे नवीनीकरण झालेले असल्यास दस्तऐवज जसेच्या तसे आणणे बरोबर नाही. एकदा नजरेखालून घातल्यावर ते दस्तऐवज येथे आणावेत. क्वचित नवीन साचे आणून येथील साच्यांचे आधुनिकीकरण करणे योग्य ठरेल.

आपणास जमेल तसे हे काम जरुर करावे. मदत लागल्यास कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १८:४९, १९ सप्टेंबर २०१६ (IST)Reply

हॉटकॅटच्या कळींचे मराठीकरण

संपादन

नरसीकरजी,

हे केल्याबद्दल अनेक धन्यवाद. या पानाचे संपादन कोणास करता येईल? तेथील शुद्धलेखनात काही बदल करायचे आहेत (उदा. ठिक ऐवजी ठीक) मला ते करता आले नाही. आपणास माहिती असल्यास कळवावे.

पुन्हा एकदा धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१२, २३ सप्टेंबर २०१६ (IST)Reply

Convert साचा

संपादन

नरसीकरजी,

आपण केलेल्या Convert साचा आणि इतर अनेक उपकरणांतील बदलांची आमच्याकडून दखल.

 
उपकरणांवर काम केल्याबद्दल बार्नस्टार

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ०४:०२, २४ सप्टेंबर २०१६ (IST)Reply

विकिडाटा कलमे

संपादन

धन्यवाद. माझ्या न्याहाळकावर विकिडेटा काहीकारणास्तव नीट चालत नाही तरी मला यात अधिक अनुभव नाही परंतु अभिजीत साठे यांनी बरेच विकिडेटा कलमे घातलेली आहेत. त्यांच्याकडे कदाचित हे काम भराभर करण्याच्या काही युक्त्या असतील तर त्यांच्याकडे विचारणा करावी.

अभय नातू (चर्चा) २१:४७, २६ सप्टेंबर २०१६ (IST)Reply


कसचं कसचं ! (म्हणजे नो मेन्शन किंवा दॅट्स आॅल राइट!) ... (चर्चा) १३:५९, ३ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

नमस्कार ! रांगोळी विषयाबद्दल तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद. ! मला भाषांतर असे करायचे त्याविषया कृपया मार्गदर्शन आपण करावे.आर्या जोशी (चर्चा)

साचा नरेंद्र मोदी

संपादन
 
बरेचसे झाले

कर्नाटकातील शहरे

संपादन

कर्नाटकातील शहरे हा वर्ग इतर राज्यांतील शहरांतील वर्गांशी सुसंगत आहे. तरी इतर राज्यांतील शहर-वर्गांचेही स्थानांतर करावे किंवा न्यायक्षेत्र साच्यात बदल करावे, असे दोन पर्याय दिसतात.

या दोनपैकी तुम्हास कोणता पर्याय ठीक वाटतो? कि तिसराही पर्याय आहे?

अभय नातू (चर्चा) १८:२०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply


@अभय नातू:

तिसरा पर्याय काही सुचला नाही.मी निर्णय घेऊ शकलो नाही म्हणून आपणास संदेश टाकला.तरी आपणास योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा ही विनंती.साच्यात बदल केला तर तो ईतर राज्यांसाठी लागू होणार नाही. मी ते बघितले आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply
जाउ द्या.काहीच तरणोपाय दिसत नाही. असेच चालू द्या.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply
ठीक. सध्या असेच राहिले तरी एकदा आपला निर्णय झाल्यावर सांगकाम्याकरवे एकत्रीकरण करणे अगदी सोपे आहे.
अभय नातू (चर्चा) १९:५३, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

धन्यवाद

संपादन

आपण केलेल्या गौरवाबद्दल धन्यवाद
नितीन कुंजीर (चर्चा) १२:३७, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply


आभार

संपादन

मला देऊ केलेल्या बार्न स्टारबद्दल मनापासून आभार! .... (चर्चा) १८:४८, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

बार्नस्टार

संपादन

नरसीकरजी,

आपण दिलेल्या गौरवचिह्नाबद्दल आपले आभार!

अभय नातू (चर्चा) १९:०५, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

लघुपथ

संपादन

नमस्कार,

तुम्ही कोणत्या ९ संपादनांचा उल्लेख करीत आहात? मला वाटते कि लघुपथ कसे तयार करावे या लेखांतील ही संपादने असवीत परंतु एकदा नक्की करावे म्हणजे मी लगेच बघेन.

अभय नातू (चर्चा) २२:०९, २८ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

वर उल्लेखिलेली संपादने पाहिली. ती दोन प्रकारची असल्याचे दिसते - १. असलेल्या दुव्यांऐवजी लघुपथ-दुवे घालणे आणि २. नवीन लघुपथ तयार करणे.

पैकी पहिले काम सांगकाम्याकरवी नक्कीच करता येईल. दुसऱ्या प्रकारचे काम करण्यात काळजी घ्यावी लागेल. नवीन लघुपथ-दुव्यांमध्ये काटेकोर सुसंगतता असणे आवश्यक आहे नाहीतर अनागोंदी माजण्याचा मोठा संभव आहे. हे काम जुन्या लोकांकरवी (किंवा त्यांच्या देखरेखीखाली) केले जावे असे मला वाटते. यामागे असलेल्या लेखांची व दुव्यांची माहिती असणे हाच उद्देश आहे. असे असता हे काम सांगकाम्याकरवी करुन घेऊ नये असे मला वाटते.

दुव्यांचे रुपांतर लघुपथांमध्ये करण्यासाठी एखादे प्रकल्पपान केल्यास तेथील यादी पाहून ते काम मी करू शकतो.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:५८, ३० ऑक्टोबर २०१६ (IST)Reply


तुम्ही 'लघुपथापासूनचे पुनर्निर्देशन', 'सहाय्य' वगैरेरे शब्द वापरातां, त्या वापराबद्दल मला शंका आहॆ. मराठीत निर्दॆश म्हणजे उल्लेख किंवा बोट दाखवणे. मराठीत डायरेक्टरला दिग्दर्शक म्हणतात, हिंदीत निर्देशक. पण पुनर्निर्देशनसाठी मला पर्यायी मराठी शब्द सुचत नाही, तॊपर्यंत हा शब्द वापरत रहावे.

सहाय्य हा शब्द मराठीत नाही, हिंदीतही नाही. मराठी सहाय, साह्य आणि साहाय्य हे शब्द आहेत, हिंदीत सहाय, सहायता, सहायक, वगैरे. पण साह्य, निदान वापरात तरी नाही. (चर्चा) ०७:४३, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

@:

हे शब्द येथे पूर्वीपासूनच वापरात होते. मी येथे बराच नंतर आलो. तेच शब्द वापरत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण, त्यास पर्यायी सब्द टाकावयाचे तर खूप मोठे बदल करावे लागतील.[१] या संकेतस्थळापासून सुरुवात करुन मिडियाविकि वगैरे वगैरे.प्रत्येक पान तपासून मग बदल करावयास हवेत.सहाय्य हा शब्द इंग्रजी हेल्पचे मराठीतले पर्यायी नाव आहे.मला मदत हा शब्द त्यासाठी योग्य वाटतो.पण इतके बदल करावे झाले तर त्यासाठी मला तितके सांगकाम्याचे वगैरे ज्ञान नाही. माणसातर्फे हे शक्य नाही असे माझे मत आहे, कारण त्यात काही सुटण्याचा, चूका होण्याचाही संभव आहे. मग त्या पुन्हा निस्तरत बसाव्या लागतील. तसेच हे बदल अनेकांना रुचणारही नाहीत.या विकिवर मनुष्यबळाचा अभाव कायमच राहिला आहे (येथे तशी नेहमीच मारामार असते). प्रत्येक जण हा प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ/तज्ञ नसतो. ज्या कोणी हा विकि उभारण्याचे काम केले त्याचे खरेतर आभारच मानावयास हवेत. त्यावेळेसच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला बहुमूल्य वेळ खर्च करुन हे काम केल्या गेले आहे. हे सर्व बदल करणे म्हणजे त्याचे काम पुसून टाकल्यासारखेपण होईल असे माझे मत आहे.आपले मतप्रदर्शन एकदम योग्य आहे,त्यात शंका नाही पण, याचा आग्रह धरु नये ही विनंती.मला टाकलेल्या संदेशाबद्दल आभार.

आपणांस काही संदेश टाकावयाचा तर भिती वाटते कारण माझे मराठी तितकेसे चांगले नाही.ऱ्हस्व दिर्घ यात नेहमी गफलत होते.(हास्याचा ईमोजी) दिवाळीच्याही शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात --वि. नरसीकर (चर्चा) ०९:२६, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply


पण प्रश्न नुसताच तो नाही, तर लघुपथापासून पुनर्निर्देशन या शब्दरचनेचा अर्थ स्पष्ट होत नाही. लघुपथासाठी पुनर्निदेशन, पुनर्निर्देशनासाठी लघुपथ, लघुपथ वापरून पुनार्निदेशन की आणखी काही?

आपण करता ते काम इतके किचकट आणि अफाट आहे की, ऱ्हस्व-दीर्घ पहात बसलात तर काम होणारच नाही. आणि हजार शब्दांमध्ये एखादी चूक होतेच. मी फक्त मोठ्याने वाचून पहातो आणि ऐकताना काही खटकले तरच शुद्धलेखन तपासतो. गरज पडल्यास शब्दकोश पाहतो, तिथे समाधान झाले नाही तर शब्दाची व्युत्पत्ती शोधतो आणि मगच आवश्यक तो बदल करतो. मी पूर्णवेळ रिकामा आहे, म्हणून हे जमते, तुमची तशी गॊष्ट नाही. .... (चर्चा) १५:३५, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

@ज:

येथे विकिवर पुनर्निर्देशन दोन प्रकारचे असते.आपण लेख १ व लेख २ या दरम्यानची पुनर्निर्देशने बघु. एक म्हणजे लेख १ या लेखापासूनचे पुनर्निर्देशन (ते लेख २ अथवा कोणत्याही लेखास असु शकते.) व दुसरे म्हणजे लेख २ ला असलेले/ली पुनर्निर्देशन/ने. एखाद्या लेखास अनेक लघुपथांची/लेखांची पुनर्निर्देशने असू शकतात. हा फक्त वर्णनात्मक भाग आहे. साचा कशासाठी वापरला जातो हे थोडक्यात शीर्षकावरुनच समजावयास हवे यासाठी ही सोय.तो साचा वापरणाऱ्याचे ते ताबडतोब लक्षात यावयास हवे म्हणून. व्याकरणाचे दृष्टीने ते कदाचित बरोबर नसेलही पण वर्णनात मात्र चपखल बसते. असो.
मला संगणक भाषांचे तितकेसे ज्ञान नाही, जसे जावा, सी++, एचटीएमएल, लुआ वगैरे. पण येथे सरावाने बरेचसे जमते आहे.येथील साचे इंग्रजी विकिवर असतातच. त्यांना मात्र शोधून ते येथे आयात करावे लागतात. मराठीकरण करावे लागते.बरेच वेळेस ट्रायल व एररने काम करतो. केलेले काम तपासून बघतो. सहसा चूक रहात नाही. समजा लक्षात न येणारी चूक घडली तर कोणीतरी वापरकर्ता / वाचक त्यास दुरुस्त करतो. मी बिनचूक आहे असा माझा अजिबात दावा नाही. हं! प्रयत्न मात्र मनापासून करतो.
मी ही निवृत्तच आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) १६:२४, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना साठी प्रोत्साहन

संपादन

नमस्कार , मी टायवेंन [मराठी विकिपीडिया आशियाई महिना आयोजक] तुह्मला विकिपीडिया आशियाई महिना मध्ये आमंत्रित करतो . विकिपीडियाच्या तुमचा योगदान संपूर्ण दुनियेला दकायेचे हे चांगले मोका आहे. तुम्ही योगदान साठी विकिपीडिया आशियाई महिना च्या लिंक वर साइन अप करू शकता. विकिपीडिया मराठी तुमचा योगदानाचे आभारी आहे --Tiven2240 (चर्चा) १४:२८, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

invalid, deprecated

संपादन

नमस्कार,

अवैध शब्दाचा इंग्लिश अर्थ illegal होईल. invalid साठी चुकीचा/चे/ची अधिक बरोबर वाटतो. invalid ला मराठी शब्द अवैध बरोबर आहे परंतु deprecated साठी शिळा, जुना, इ. शब्द बरोबर आहे.

अभय नातू (चर्चा) ०५:२१, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

@अभय नातू:

एखादे कार्ड, परवाना इत्यादी valid upto=पर्यंत वैध असेच असते. त्यानंतर ते invalid=अवैध होते.असो.--वि. नरसीकर (चर्चा) १७:०६, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

माझ्या चर्चापानावरील वर्ग पुन्हा बघतो. बहुतेक दोन वेगळ्या पानांमधून येत आहे असे वाटते.
अवैध = invalid हे पटत नाही. अर्थात, मी व्याकरणपंडित नाही.
अभय नातू (चर्चा) २०:३५, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)Reply
गैरसमज नाहीच. परंतु एक सांगावेसे वाटते की आपण (तुम्ही, आम्ही, सगळेच) आत्ता करीत असलेले हे बदल कायमस्वरूपी (कमीतकमी दीर्घायुषी तरी) आहेत तरी योग्य ती काळजी घ्यालच. आत्तापर्यंत येथील संदेशांमध्ये अनेकदा सदोष व्याकरण, शुद्धलेखन आलेले आहे. हे बदलणे अवघड, क्लिष्ट असतेच पण त्याने नवीन वाचकांना ते खटकून त्यांचा विरस होण्याची मोठी शक्यता असते.
असो, तुम्ही योग्य तेच कराल व गरज पडेल तेथे तज्ञांची मदत घ्याल ही खात्री आहेच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५३, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

वर्गनाव

संपादन

मला हे माहिती नव्हते.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०६:४३, ६ डिसेंबर २०१६ (IST)Reply

Regarding मासिक सदर on marathi Wikipedia

संपादन

Hi sir. I wanted to nominate नाताळ as the मासिक सदर for 25 December 2016 what should I do? Please assist me for the same --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:२०, १४ डिसेंबर २०१६ (IST)Reply

I'll take a note on your comment and will start work on the article please say me how many words are required for it to come on main page so I can adjust it properly -टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:०९, १८ डिसेंबर २०१६ (IST)Reply

मराठी विकिपीडिया

संपादन

I have noticed from many days that the marathi Wikipedia is not active as compared to other Wikipedia's almost all administrator account are inactive and I can see only u active y is this so? I have added the nomination for मासिक सदर but there is no response . Can I also get some authority so I can help in administrating marathi Wikipedia? I have been a आयोजक for विकिपीडिया:Asian Month and I have a quite knowledge of wikipedia workings if u think me eligible do nominate me for the same if u don't feel free to contact me for any improvement --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१८, १६ डिसेंबर २०१६ (IST)Reply

@Tiven2240:

It happens so many a times, that people cannot come here and contribute. Sometimes, it is synchronized that most of the active members in a lot stay away, for one reason or the other. It can't be avoided. It is true that the contributors here as compared to other wikis especially, the enwiki, are less. So-many people are working in the background for making this wiki active. It may be because of many reasons. These people are working hard to overcome these reasons. Discussion on the same would be an essay.

I was also away due to my personal reasons, many-a-times. It is not so that I am only the active contributor here. There are many people who were active and now-also are active. It is a good thing that you are active for विकिपीडिया:Asian Month and I have seen that.

By the way, I would like to tell you that 'Marathi' is a very complex language. It has many factors like Grammar, Structure of sentences, genders, the old marathi and the new version, Complex rules of writing the 'shuddhalekhan'. the rhswa and deergha factors. Even I, many a times, or say most of the times make mistakes. Writing a script is quite different than talking this language.Even others are correcting me.Pl. do not consider my contributions as standard ones.They are not so.

Only, quite knowledge of wikipedia working is not enough here for being an administrator. One should have thorough knowledge and one should be able to handle situations at different level.

First of all, one should have enough contributions so that he gains experience in knowing wikipedia thoroughly.For better understanding, pl refer this article for details.Then, think yourselves whether you are eligible or otherwise.My compliments are always with you.

Please do not misunderstand me if I have used unpleasing/harsh language anywhere.--वि. नरसीकर (चर्चा) १७:००, १६ डिसेंबर २०१६ (IST)Reply

ps:It may be a prime factor, I think, that the community here should develop a trust in you, by virtue of your contributions,your good activities, your knowledge of wikipedia, your ability of carrying people with you,proving yourself in helping the needy contibutors and not the less, the administrative qualities in you. Of-course, this is my personal opinion.--वि. नरसीकर (चर्चा) १७:१३, १६ डिसेंबर २०१६ (IST)Reply

मला तुमचे बोलणे कळले आहे मासिक सादर पानावर असलेले माझ्या विषायावर एखद्या ध्यान द्या--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १८ डिसेंबर २०१६ (IST)Reply


@Tiven2240: You need to improve that article नाताळ and you also have to vote for it.please note. Please see en:Christmas for further guidelines if required, and for translation if you wish.--वि. नरसीकर (चर्चा) १७:०२, १८ डिसेंबर २०१६ (IST)Reply

@Tiven2240: It is not solely I who decide things here. Those are decided on co-operative basis, and if required, by voting. The article should also get sufficient votes of members to be selected for मासिक सदर. I have played my role as per your request. You may canvass, if you wish, with other members and request them to vote for the article नाताळ. There is no limit to words in an article to be selected. Basic is, it should suit the mr.wikipedia when displayed. It should grace the wiki. For further knowing, pl see en:Wikipedia:Selected Articles on the Main Page.Also see en:Wikipedia:Featured articles--वि. नरसीकर (चर्चा) १७:२९, १८ डिसेंबर २०१६ (IST)Reply

नाताळचे लेख सुदारलेले आहे जरा एक नजर टका --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२०, १९ डिसेंबर २०१६ (IST)Reply

@Tiven2240: My dear! The machine translation done in the article has spoiled the whole script and the text. I tried to edit and correct the same, but for want of proper context/text and wrong translations/machine translations I could not proceed any further. It is afraid that the intended meaning of the text may change altogether if one assumes anything and writes/edits. Hence, I have to quit the process of editing. You can see how-many changes I was required to make.I feel helpless.Pl excuse me.

Further, much of time and space is consumed in these discussions. It need-not be told that you may choose some other proper person to do the rest of the work. Pl. accept my blessings.

--वि. नरसीकर (चर्चा) १८:५८, १९ डिसेंबर २०१६ (IST) Further to this, I will not be writing in English to you as that may be objectionable here.--वि. नरसीकर (चर्चा) १९:०३, १९ डिसेंबर २०१६ (IST)Reply

तुमच्या मदतीसाठी धन्यवाद मी एक ख्रिश्चन आहे लेखाच्या अर्थ काहीही बदले नाही मी मशीन रूपांतर करण्याचे प्रयत्न करत नाही मी लेख सुदारणार त्यानंतर तुम्ही खाली एक नजर टका. माझ्या चर्चा पानावर माहितीगर एक अर्धवट काम सोडलंय तुम्ही त्याबद्दल माजी मदत करा. तुमचा शुभचिंताक मराठी विकिपीडियाच्या सेवेत --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०८, १९ डिसेंबर २०१६ (IST)Reply

धन्यवाद साहेब

संपादन

विकिवरील आपल्या सर्वच कार्याचे अतिशय कौतुक आहे. तुम्ही जे काही माझ्या लेखांना सुधारता आहात त्यासाठी अनेकानेक धन्यवाद. असेच आपले सहकार्य मिळू देत. निनाद ०२:४८, २१ डिसेंबर २०१६ (IST)Reply

@Katyare: मनापासून कौतुक केले व कार्य करण्याची प्रेरणा दिली याबद्दल अनेकानेक धन्यवाद. दुसरे महत्त्वाचे असे कि कृपया मला साहेब म्हणू नका. उगाचच राजकारण्यांच्या श्रेणीत जाऊन बसल्यासारखे वाटते.(हास्याचा ईमोजी). मी एक अतिशय सामान्य माणूस आहे. आपण माझेविषयी प्रगट केलेल्या भावनांबद्दल पुन्हा आभार. --वि. नरसीकर (चर्चा) १०:५८, २१ डिसेंबर २०१६ (IST)Reply

माहितीचौकट भारतीय गाव

संपादन
आपण वसाहत हा साचा बनवत आहात असे दिसले. आपल्याला गाव डोळ्यासमोर असावे असे वाटते. मी मागे यासाठी चावडीवर हा विषय टाकला होता. तो खाली पुन्हा पेस्ट करत आहे.

'गाव' साचा स्वतंत्रपणे उपलब्ध व्हायला हवा. साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र/उदा/गाव हा मी परिते व हळदी गावाच्या लेखासाठी वापरला आहे. त्यात काही सुधारणा सुचवत आहे. गावाची वैशिष्ठ्ये लक्ष्यात घेवून हा साचा माहितीचौकट भारतीय गाव असा नवीन बनवावा असे मला वाटते. गाव या घटकासाठी खालील मुद्दे चौकटीत यावेत - गावाचे नाव - ग्रामपंचायतीचे नाव - तालुक्याचे नाव - जिल्ह्याचे नाव - ग्रामपंचायत मुख्यालय - पंचायत समिती कार्यालय - तलाठी कार्यालय - उपविभागीय कार्यालय - अक्षांश रेखांश क्षेत्रफळ वनाने व्याप्त भूमी समुद्र सपाटीपासून उंची सरासरी पाऊसमान जवळची नदी /समुद्र /पर्वतरांग प्रमुख कृषी उत्पादन पर्यटन स्थळ साक्षरता - पुरुष , महिला , सरासरी विशेष दर्जा - अवर्षण प्रवण, अनुसूचित क्षेत्र, दुर्गम डोंगराळ प्रदेश, पूरग्रस्त क्षेत्र वरील साचा बनविण्यास मार्गदर्शन/सहाय्य अपेक्षित आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:५५, ११ डिसेंबर २०१५ (IST)

उपरोक्त विषय सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी येथून अधिक चर्चेसाठी आयात केला. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२२, १२ डिसेंबर २०१५ (IST) साचा अद्ययावत करताना साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र या चर्ची पानावरील १) पॅरामीटर्स साचात असूनही न दिसणे २) जनगणना_कोड हा नवा पॅरामीटर साचात जोडणे ३) उपराजधानी हा पॅरामीटर साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र ला जोडणे या मुद्द्यांचाही विचार व्हावा. बदल अभ्यासून पाहण्यासाठी साचा:धूळपाटीसाचा आणि विकिपीडिया:धूळपाटी ४० वापरण्याचा विचार करावा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३२, १२ डिसेंबर २०१५ (IST)

@सुबोध कुलकर्णी:

तो विषय माझे लक्षात आहे.हा साचा बनविणेपूर्वी आपल्या चर्चापानावरचा मजकूर मी वाचला होता. त्या साच्याचा क्रमांक दुसरा आहे(प्रतिक्षायादीत). मला तो साचा लुआ आधारित बनवायचा आहे.याचा अनुभव घेऊन मग तो बनवितो. तो साचा स्वतंत्रपणे मीच बनवित असणारा साचा राहील.आजपावेतो साचे फक्त आयातच केले व त्यात फेरबदल केलेत. कृपया थोडा धीर धरा.मी फार वेळ संगणकावर काम करू शकत नाही. त्रास होतो. तरीपण,हा संदेश दिल्यामुळे आपली जागरुकता दिसते. शुभेच्छांसह.

--वि. नरसीकर (चर्चा) १४:१२, २६ डिसेंबर २०१६ (IST)Reply


आदर्श लेख

संपादन

नमस्कार नार्सिकर जी,

बऱ्याच दिवसांनी आपणास लिहितो आहे. शासनाशी झालेल्या चर्चे प्रमाणे दालन महाराष्ट्र शासन ची निर्मिती करण्यात आली होती. त्यात काही जुजबी बदल करून अंतिम रूप मी दिले आहे. ह्या दालना पर्यंत पोहोचण्या साठी सदर दालन हे मुखपृष्ठावरील समास पट्टीत प्रस्थापित करून दुवा पण दिला आहे. सादर दालनात महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्रालयाद्वारे माहिती भरण्या बाबत व ती माहिती नियमित अद्यावत करण्या बाबतचे परिपत्रक काढण्या बाबत मुख्य सचिवांनी तयारी दाखवली आहे. मराठी पंधरवडा २०१७ च्या दर्म्यान ह्यास दिश्या देण्याचे विचाराधीन आहे.

आपणास विनंती आहे कि माहिती भरण्या साठी संदर्भ म्हणून एक दोन मंत्रालयाचे लेख (महाराष्ट्र शासन विभाग) जर आपण तयार करून दिलात तर मोठी मदत होईल. आपण निर्माण केलेल्या लेखास आदर्श मानून इतर लेख मंत्रालय निर्माण करेल.

धन्यवाद - राहुल देशमुख ०१:०९, २ जानेवारी २०१७ (IST)Reply

@Rahuldeshmukh101: हा मी केलेला लेख बघावा. त्यात काही बदल करावयाचे असतील तर ते सुचवावेत.

माझे नाव नरसीकर आहे.(हास्याचा इमोजी)

--वि. नरसीकर (चर्चा) १२:३४, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

नमस्कार नार्सिकार जी,

आपण केलेला लेख पहिला. छान झाला आहे. त्या मध्ये एक दोन साचे टाकावे असे वाटते. जसे एक माहिती चौकट साचा, आणि तळाला एक मार्गक्रमण साचा लावावा जेणे करून ह्या लेखास संदर्भ/आदर्श मानून बनवण्यात येणाऱ्या बाकी लेखांत हेच साचे वापरल्या जातील. आपण लेख विषयास धरून उपलब्ध असलेल्या माहिती चौकटीतून एखादा साचा निवडावा आणि त्यात काही बदल हवे असतील मला सांगावे मी ते त्वरित करून देईन.

धन्यवाद - राहुल देशमुख ००:१६, ६ जानेवारी २०१७ (IST)Reply

@Rahuldeshmukh101:
साचा:माहितीचौकट शासकीय अभिकरण हा साचा बघावा व त्यात आवश्यक ते बदल करावेत.नंतर तो वापरता येईल.पुष्कळसे मी केले आहेत.--वि. नरसीकर (चर्चा) १२:२८, ६ जानेवारी २०१७ (IST)Reply

दिनविशेष सदरात उल्लेख

संपादन

नमस्कार! मी चावडीवर टाकलेले पहा. मला सावित्रीबाई यांचे नाव कसे यात टाकायचे माहित नाही. आपण करू शकाल? गुगल डूडल वर छान नोंद घेतली आहे...
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५२, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:

 
झाले.

आता मुखपृष्ठ बघावे.

--वि. नरसीकर (चर्चा) १२:०८, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

नाही झालेले...काही गफलत झाली का? -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२०, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:

झाले आहे. मला नाव नीट दिसत तर आहे. पुन्हा पान reload करा किंवा log-out होऊन पुन्हा प्रवेश करा.नाही दिसले तर आपल्या संगणकाचा/ब्राउजरचा दोष असू शकतो.मी चित्र टाकलेले नाही. फक्त नाव टाकले आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १२:२३, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply
धन्यवाद, झाले. कोठे जावून कसे करायचे याच्या पायऱ्या लिहून कळवाल? -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:३८, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: जरा दुसऱ्या कामात व्यस्त आहे. सवड झाली कि कळवितो.

दुसरे,आपण 'माझ्या पसंती'मध्ये आपला विपत्रपत्ता टाकला काय?

--वि. नरसीकर (चर्चा) १२:४६, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply

ठीक. माझा विपत्र पत्ता टाकला आहे. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:२२, ३ जानेवारी २०१७ (IST) @सुबोध कुलकर्णी: येथे जाहिरपणे विपत्रपत्ता टाकू नये ही विनंती.मला त्याची गरज नाही.व्यवस्थापनाचे दृष्टीतून सांगीतले.Reply

--वि. नरसीकर (चर्चा) २०:२६, ३ जानेवारी २०१७ (IST)Reply


आभार

संपादन

धुचा धुं केला. एरवी त्या पानाकडे फिरून वळायचे मला काहीच कारण नव्हते; चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार ! ... (चर्चा) ००:१९, ५ जानेवारी २०१७ (IST)Reply

module:MessageBox

संपादन

नमस्कार,

साचा:AMbox, साचा:Underlinked यांच्यात नक्की काय गडबड झाली आहे? दिसणारा मजकूर आणि अपेक्षित मजकूर (इंग्लिश किंवा इथर विकिपीडियावरीलही चालेल) दिसल्यास त्रुटी सुधारण्यास सोपे पडेल.

अभय नातू (चर्चा) ०९:५६, ९ जानेवारी २०१७ (IST)Reply


Mumbai

संपादन

Hi i am seeing advertisement of some workshop in mumbai university what is it about? How many people will attend it? टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२६, १२ जानेवारी २०१७ (IST)Reply

Thanks for your reply टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२९, १२ जानेवारी २०१७ (IST)Reply

Vandalism of marathi wikipedia /Administrator noticeboard

संपादन

As per my knowledge सदस्य:‎Dhananjay maharaj more is making new pages which Is against G11 of wikipedia policy please take note of it and discuss it with other administrator for the same. Do correct me if I am wrong

  1. वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची
  2. धनंजय महाराज मोरे
  3. वारकरी समाज संपर्क

Join the discussion @:,@Mahitgar:,@Abhijitsathe: --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:२७, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply


यात सदस्य:अभय नातू यांचे नावही टाकावे. ते येथे स्विकृति अधिकारी आहेत. - नरसीकर (मोबाईलवरुन)

@Tiven2240: Sorry in part you are wrong since you are quoting english wikipedia rules, Please do take a note that fortunately Marathi language wikipedia is an Independant project in forming its own guidelines, श्री.टायवीन पुढे हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया खऱ्या अर्थाने मुक्त आणि लिबरल आहे म्हणूनच तुम्हाला मराठी विकिपीडियावर एवढे दिवसांपासून लिहिता येत आहे. तू माझा जीव चा लेख तुम्ही मराठी विकिपीडियावर येण्या आधी पासूनचा आहे. मराठी विकिपीडियावरील चर्चापानातील सहभाग मराठीत असणे अभिप्रेत असते, तुमचे मराठी विकिपीडियावरील सदस्यपान मराठीत असावयास हवे. तरी सुद्धा तुम्हाला इंग्रजी विकिपीडियावर नियमांची यादी हातात पकडून पिएचडी करावयास लावतात तसे न करता सामावून घेण्याचा प्रयत्न आपण अनुभवला असेल. तेवढ्याच लिबरलपणे आम्ही हिवाळेंनाही सामावून घेतो आणि तेवढ्याच लिबरलपणे धनंजय महाराज मोरेंनाही सामावून घेतो.

नवीन सदस्यांकडून अनवधानाने राहीलेल्या त्रुटींना व्हॅंडलीझम म्हणत नसतात, मराठी विकिपीडियावर सरावण्यास जसा तुम्हाला वेळ दिला गेला तसा त्यांनाही देणे जरुरीचे आहे. विकिपीडिया मुक्त असल्यामुळे भर नविन सदस्यांना गोष्टी समजावून देण्यात मदत देण्यावर असला पाहीजे, याचा अर्थ मराठी विकिपीडियावर लेखन संकेत नाहीत असे नव्हे, काळाच्या ओघात लेखन संकेतांची अंमलबजावणी केली जाते. तेव्हा काळजी नसावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०७, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@Mahitgar:,

आपण केलेल्या विवेचनाबद्दल धन्यवाद. मी जरा बाहेर होतो. तिथे सदस्य Tiven2240 यांनी माझ्या चर्चापानावर दिलेला संदेश ई-मेल मार्फत मोबाईलवर मिळाला. आपण प्रगट केलेल्या मताशी मीही सहमत आहे. यात बाकी जाणत्या सदस्यांचे मतही जाणून घेण्यास हरकत नसावी.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:२३, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@Mahitgar: तुमचे बोलणे मला कळले आहे. मी सुरुवातीपासून मराठी विकिपीडियाला आंग्रेगी विकिपीडिया सोबत compare करतो. मी जेव्हा २ लेख चुकीचे केले होते त्यामुळे मला आंग्रेगी विकिपीडियावर block केले गेले. मराठी विकी वर मला प्रोत्साहन मिळाले परंतु माझा उद्देश आहे की विकिपीडिया मराठी असो किंवा इतर त्यातला लेखात २ चीझ जरुरी आहे १ - notability २ - no Advertisment माझ्या हिशोबाने माझ्या आजपर्यंत केलेले संपादनात हे लक्षण दिसतात.(तू माझा जीवयात पण दिसते) परंतु जे वर दिलेले लेक आहे त्यात हे दिसत नाही. असं जर चालले तर उद्या कोण पण येणार आणि काहीही लिहून जाणार . मी मराठी विकिपीडियाच्या प्रचालच्या कामावर शक करत नाही परंतु यावर विचार केला पाहिजे कारण माझ्या दृष्टीत याला vandalism म्हणतात.मी काहीही पीएचडी केली नाही माझी वय १८ आहे परंतु माझा उद्देश नवीन सदस्यांना demotivate करणे नाही मीही त्या सदस्याला सही कशी करावी ये त्याच्या चर्चापानावर दाकावले. जर आपणास माझे बोलणे योग्य नाही असे वाटते तर मला सला द्या

--टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३६, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

@Tiven2240: १) vandalism चा डिक्शनरी मिनींग चेक करा. एखादी गोष्ट चूक आहे याची पूर्व कल्पना असूनही जाणीवपूर्वक करणे तेही पुन्हा पुन्हा करणे याला vandalism मराठीत उत्पात म्हणतात. जी गोष्ट माहित नसताना झाली त्यास उत्पात म्हणत नाहीत. विकिपीडियाच्या दृष्टीने ती केवळ अनवधानाने झालेली लेखन संकेत त्रुटी असते. जाणीवपुर्वक केलेल्या उत्पाताबद्दलची कारवाई कडक असू शकते, अजाणता अनावधानाने झालेल्या त्रुटींना सुधारण्याची संधी द्यावी लागते. मार्गदर्शन करावे लागते. घाई करुन चालत नाही.

२) मराठी विकिपीडियाच्या संपादन गाळण्या बॅकएंडला व्यवस्थीत नोंद घेतात. संकेत बाह्य लेखन काळाच्या ओघात बदलले अथवा वगळले जाते.

३) स्वत: बद्दल कुणी लिहीत असेल तर सदस्य चर्चा पानावर साचा:हितसंघर्ष लावावा, स्वत: बद्दल लिहिलेल्या लेखात साचा:लेखनऔचित्य लावावा. उल्लेखनीयता सांशंकीत असल्यास साचा:उल्लेखनीयता लावावा. मराठी विकिपीडियाच्या उल्लेखनीयता संकेतांबद्दल मराठी विकिपीडियावर जी चर्चा झालेली आहे त्यावर अवलंबून उल्लेखनीयता निकष लौकरच अपडेट करेन.

४) आपण विषयाची दखल घेतलीत त्याबद्दल आभार.

ज्ञानकोशीय लेखन आणि वाचनासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२२, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

खांदेरी

संपादन

१. ध्वज बघतो.

२. ही पाणबुडी एस५१ असावी असे वाटते (चर्चापानावर अधिक खुलासा).

३. तुमची कटकट मुळीच नाही. मलाच तुमच्या विनंत्यांकडे लगेच लक्ष देता येत नाही म्हणून क्षमस्व.

अभय नातू (चर्चा) २१:३२, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

दक्षिण आशियाचा प्रदेशानुसार भूगोल

संपादन

१. दक्षिण आशियाचा प्रदेशानुसार भूगोल हा दक्षिण आशियाबद्दल ठीक राहील. तुम्ही उद्धृत केलेला वर्ग आशियाबद्दल वाटतो आहे. तरी तेथेही आशियाचा प्रदेशानुसार भूगोल असा वर्ग उपयुक्त वाटल्यास करता येईल.

२. दक्षिण आशियाचा प्रदेशानुसार भूगोल हा वर्ग दक्षिण आशियाचा भूगोल याचा उपवर्ग पाहिजे.

अभय नातू (चर्चा) १२:२९, १४ जानेवारी २०१७ (IST)Reply

Needed information

संपादन

@माहितगार: While uploading files it says to upload on Commons which has license of creative Commons . I want to upload some images which donot meet cc license and has copyright English Wikipedia has the facility to upload it privatly for a single article use/fair use . Does marathi wikipedia has the same facility if yes than do assist me with the same. An Example of such image is to be seen [[२]] --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:३३, १८ जानेवारी २०१७ (IST)Reply

@अभय नातू:@V.narsikar: जर तुम्हाला माहितीअसेल तर तुम्हीही या विषयात मदत करा.. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:२५, १९ जानेवारी २०१७ (IST)Reply

विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती

संपादन
 
All rights reserved logo

मराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५८, २१ जानेवारी २०१७ (IST)Reply

Return to the user page of "V.narsikar/जुनी चर्चा ११".