संवैधानिक राजेशाही हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा किंवा राणी असते व ज्यांचे अधिकार संविधानानाने ठरवले असतात. ह्याउलट संपूर्ण राजेशाही प्रकारच्या सरकार प्रकारामध्ये राजा/राणीला संपूर्ण कायदेशीय अधिकार असतात व ते कोणत्याही संविधानाला बांधिल नसतात.

बव्हंशी संवैधानिक राजेशाह्यांमध्ये देशाचा राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी संसदेवर असते व राजा/राणीचे महत्त्व केवळ औपचारिक असते. पंतप्रधान हा सरकारप्रमुख असून राजकीय अधिकार त्याच्या हातात असतात.

राष्ट्रकुल क्षेत्रामधील सर्व देशांमध्ये संवैधानिक राजेशाही प्रकारचे सरकार अस्तित्वात आहे.

राणी एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रकुल क्षेत्राची राणी आहे.

राजेशाही असलेले देश संपादन

देश नवे संविधान राजेशाही प्रकार राजा/राणीची निवड
  आंदोरा 1993 सह-प्रमुखता
  अँटिगा आणि बार्बुडा 1981 राजतंत्र वारसा हक्क
  ऑस्ट्रेलिया 1901 संवैधानिक राजेशाही व संघीय सांसदीय लोकशाही वारसा हक्क
  बहामास 1973 राजतंत्र वारसा हक्क
  बार्बाडोस 1966 उज्ज्वल राज वारसा हक्क
  बहरैन 2002 राजतंत्र
  बेल्जियम 1831 राजतंत्र; वारसा हक्क
  बेलीझ 1981 राजतंत्र वारसा हक्क
  भूतान 2007 राजतंत्र वारसा हक्क
  कंबोडिया 1993 राजतंत्र सिंहासन समितीद्वारे निवड
  कॅनडा 1867 संवैधानिक राजेशाही व संघीय सांसदीय लोकशाही वारसा हक्क
  डेन्मार्क 1953 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
  ग्रेनेडा 1974 राजतंत्र वारसा हक्क
  जमैका 1962 राजतंत्र वारसा हक्क
  जपान 1946 साम्राज्य वारसा हक्क
  जॉर्डन 1952 राजतंत्र वारसा हक्क
  कुवेत 1962 अमिराती वारसा हक्क
  लेसोथो 1993 राजतंत्र वारसा हक्क
  लिश्टनस्टाइन 1862 संपूर्ण व संवैधानिक राजेशाहीची मिसळ
  लक्झेंबर्ग 1868 शाही डुची
  मलेशिया 1957 संघीय राजेशाही मलाय राज्यांच्या ९ वारसांमधून निवड केली जाते.
  मोनॅको 1911 Principality
  मोरोक्को 2011 सांसदीय संवैधानिक राजेशाही वारसा हक्क
  नेदरलँड्स 1815 राजतंत्र वारसा हक्क
  न्यूझीलंड 1907 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
  नॉर्वे 1814 राजतंत्र
  पापुआ न्यू गिनी 1975 राजतंत्र वारसा हक्क
  सेंट किट्स आणि नेव्हिस 1983 राजतंत्र वारसा हक्क
  सेंट लुसिया 1979 राजतंत्र वारसा हक्क
  सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स 1979 राजतंत्र वारसा हक्क
  सॉलोमन द्वीपसमूह 1978 राजतंत्र वारसा हक्क
  स्पेन 1978 राजतंत्र वारसा हक्क
  इस्वाटिनी 1968 राजतंत्र; संपूर्ण व संवैधानिक राजेशाहीची मिसळ वारसा हक्क
  स्वीडन 1974 राजतंत्र
  थायलंड 1946 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
  टोंगा 1970 राजतंत्र
  तुवालू 1978 राजतंत्र वारसा हक्क
  संयुक्त अरब अमिराती 1971 निवडलेली राजेशाही सात सुलतानांद्वारे राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते.
  युनायटेड किंग्डम 1688 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क

हे सुद्धा पहा संपादन