वोल्गा संघशासित जिल्हा

(वोल्गा केंद्रीय जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


वोल्गा संघशासित जिल्हा (रशियन: Приволжский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

वोल्गा संघशासित जिल्हा
Приволжский федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

वोल्गा संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
वोल्गा संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी निज्नी नॉवगोरोद
क्षेत्रफळ १०,३८,००० चौ. किमी (४,०१,००० चौ. मैल)
लोकसंख्या ३,११,५४,७४४
घनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.pfo.ru/
Volga Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक उफा
2 किरोव ओब्लास्त किरोव
3 मारी एल प्रजासत्ताक योश्कार-ओला
4 मोर्दोविया प्रजासत्ताक सारान्स्क
5 निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त निज्नी नॉवगोरोद
6 ओरेनबर्ग ओब्लास्त ओरेनबर्ग
7 पेन्झा ओब्लास्त पेन्झा
8 पर्म क्राय पर्म
9 समारा ओब्लास्त समारा
10 सारातोव ओब्लास्त सारातोव
11 तातरस्तान प्रजासत्ताक कझान
12 उद्मुर्तिया प्रजासत्ताक इझेव्स्क
13 उल्यानोव्स्क ओब्लास्त उल्यानोव्स्क
14 चुवाशिया प्रजासत्ताक चेबोक्सारी