सारातोव (रशियन: Саратов) हे रशिया देशाच्या सारातोव ओब्लास्ताचे मुख्यालय व वोल्गा नदीवरील एक मोठे बंदर आहे. आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ८.४ लाख लोकसंख्या असलेले सारातोव रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे.

सारातोव
Саратов
रशियामधील शहर

वोल्गा नदीच्या काठावरील सारातोवची विविध दृश्ये
ध्वज
चिन्ह
सारातोव is located in रशिया
सारातोव
सारातोव
सारातोवचे रशियामधील स्थान

गुणक: 51°32′N 46°01′E / 51.533°N 46.017°E / 51.533; 46.017

देश रशिया ध्वज रशिया
विभाग सारातोव ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५९०
क्षेत्रफळ ३९४ चौ. किमी (१५२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ८,३९,७५५
  - घनता २,१३१ /चौ. किमी (५,५२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ
सारातोवमधील एक चर्च

जुळी शहरे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत