पेन्झा हे रशियाच्या पेन्झा ओब्लास्तमधील मोठे शहर आहे. ओब्लास्ताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५,१७,३११ होती.

हे शहर मॉस्कोच्या आग्नेयेस ६२५ किमी अंतरावर पेन्झा आणि सुरा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.