उल्यानोव्स्क (रशियन: Ульяновск) हे रशिया देशाच्या उल्यानोव्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील एक मोठे शहर आहे. उल्यानोव्स्क वोल्गा नदीच्या काठावर मॉस्कोच्या ८९३ किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ६.१ लाख होती.

उल्यानोव्स्क
Ульяновск
रशियामधील शहर

वोल्गा नदीच्या काठावरील उल्यानोव्स्क
ध्वज
चिन्ह
उल्यानोव्स्क is located in रशिया
उल्यानोव्स्क
उल्यानोव्स्क
उल्यानोव्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 54°19′N 48°22′E / 54.317°N 48.367°E / 54.317; 48.367

देश रशिया ध्वज रशिया
विभाग उल्यानोव्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६४८
क्षेत्रफळ ३१७ चौ. किमी (१२२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,१५,३०६
  - घनता १,९६९ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)

१९२४ सालापर्यंत सिम्बिर्स्क ह्या नावाने ओळखले जात असलेले हे शहर व्लादिमिर लेनिनचे जन्मस्थान आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: