निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त

निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त (रशियन: Нижегородская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. निज्नी नॉवगोरोद येथे या ओब्लास्ताची राजधानी आहे.

निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त
Нижегородская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

निज्नी नॉवगोरोद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
निज्नी नॉवगोरोद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
राजधानी निज्नी नॉवगोरोद
क्षेत्रफळ ७६,९०० चौ. किमी (२९,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ३५,२४,०२८
घनता ४५.८ /चौ. किमी (११९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-NIZ
संकेतस्थळ http://www.government.nnov.ru/

बाह्य दुवे संपादन