समारा ओब्लास्त (रशियन: Самарская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त रशियाच्या दक्षिण-पश्चिम भागात स्थित असून समारा ही ह्या ओब्लास्ताची राजधानी आहे. तोल्याती हे देखील येथील एक प्रमुख शहर आहे.

समारा ओब्लास्त
Самарская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

समारा ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
समारा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
राजधानी समारा
क्षेत्रफळ ५३,६०० चौ. किमी (२०,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ३२,१५,५३२
घनता ६०.४ /चौ. किमी (१५६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SAM
संकेतस्थळ http://www.adm.samara.ru/


बाह्य दुवे संपादन