ओरेनबर्ग
ओरेनबर्ग (रशियन: Оренбург) हे रशिया देशाच्या ओरेनबर्ग ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. ओरेनबर्ग शहर रशियाच्या दक्षिण भागात कझाकस्तानच्या सीमेजवळ उरल नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.४८ लाख होती.
ओरेनबर्ग Калуга |
|||
रशियामधील शहर | |||
ओरेनबर्गमधील युरोप व आशियाला जोडणारा उरल नदीवरील पादचारी पूल |
|||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | ओरेनबर्ग ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७४३ | ||
क्षेत्रफळ | २५९ चौ. किमी (१०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ५,५६,१२७ | ||
- घनता | २,१७७ /चौ. किमी (५,६४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-04-02 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील ओरेनबर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत