विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठमथळा

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar in topic चित्र

या पानाची सुरक्षा नोंद करताना कारण दिले गेले नाही. विनाकारण सुरक्षानोंदी नको. संतोष दहिवळ ००:१७, २० फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

कही बदल

संपादन

मथळ्यामध्ये काही बदल सुचवावेसे वाटटात. या मथळ्यातील सगळे icons काढावे का? एकंदरीतच् मुखपृष्ठामध्ये खुपचं icons आहेत. वरील बाजुस आसलेल्या इनपुट पद्धती, टंक, सदस्यनाम या शेजारील icons काढायला पण हरकत नाही. तसेच मासिक सदर, दिनविशेष, उदयोन्मुख लेख ई. या शिर्षकांशेजारचे icons पण काढायला हरकत नाही. याने मराठी विपि चे मुखपृष्ठ सुटसुटीत दिसेल. इतर सभासदांचे काय मत आहे?
उदाहरण:

मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ९८,७८० लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
दालने पहा
वाचा
लिहा
घडवा


आणि सद्य मुखपृष्ठमथळा:

मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ९८,७८० लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
वाचा

  सर्व पाने   मुखपृष्ठ सदरे
  उदयोन्मुख सदरे
  विकिप्रकल्प   मोबाईल ?

लिहा
 कसे लिहू

  काय लिहू
  इतर काय लिहीताहेत

घडवा

  चावडीवर चर्चा करा
  पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
  विविध प्रस्तावांवर कौल द्या

माझे मत

संपादन

मला वाटते प्रस्तावित मथळा सध्यापेक्षा जास्त चांगला laid out आहे. त्यातील सारण्या अधिक चांगल्या दिसत आहेत. परंतु त्यातील Icons काढू नये असे मला वाटते. चित्रे (विशेषतः छोटी) ही त्यांसमोरील दुव्यांना ओळख देते (mnemonic स्वरुपात) तसेच पानावर थोडासा रंग आणून विकिपीडियासारख्या रुक्ष siteला थोडेसे interesting बनवते.

अभय नातू (चर्चा) १०:५४, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

गुंडशाही

संपादन

मला असे वाटते कि घडवा ह्याचे ऐवजी बडवा असे शीर्षक ज्यास्त समर्पक असेल कारण चावडी, मुखपृष्ठ सदर निवडा आणि कौल हि पाने केवळ हाणामारी चे अड्डे आहेत. सध्या मराठी विकिपिडीयावर संतोष दहीवळ सारखे स्वार्थी कुटील लोक सारखे सारखे विनाकारण खुसपटे काढून भांडणे करीत असतांना दिसतात.(ह्या पानावरील पण संतोषचा संदेश पाहा ).

त्याचे येथे धाक धापटशाहीने प्रच्यालक पदे लाटण्याचे कुटील प्रकार मराठी विकिपीडियास गुंडशाही कडे नेत आहे. असाहाय्य प्रशासकांवर दबाव बनवण्याच्या कामी तुम्हीपण ह्या पापात शामिल होताच न प्रबोध मग चालुद्यान गुंडशाही, का मते मागता लोकांची ? - Neetin kadu (चर्चा) १०:१५, १३ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply


Politics

संपादन

The perfect politics is ON here. Irrespective of the opposition of many members noted since last 3-4 months, Santosh Dahiwal is been made admin. Reasons -

1. Internal setting of Mahitgar and Santosh,
2. Mahitgar came on back foot due to pressure from Santosh. check विकिपीडिया:चावडी/अधोगती
3. Mahitgar could not push his XXXX सदस्य:Czeror, so now pushed another one - Santosh Dahiwal.
4. Teri bhi tuch meri bhi chup

Santosh Dahiwal and Manitgar both needs to resign now ..... Polkhol (चर्चा) १०:२५, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply


चित्र

संपादन

@Tiven2240:

तुम्हास पुन्हा थोडा त्रास देत आहे.या साच्यात, कॉमन्सवरून हटविण्यात आलेले चित्र एक लाल दुवा म्हणून दिसत आहे.त्यास मी कमेंटमध्ये टाकले आहे.(इतिहास पहा) बघावे. त्याचे पर्यायी चित्र त्याजागी टाकावे. हा साचा व पर्यायाने मुखपृष्ठ 'वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यासह असलेली पाने येथे दिसत होते. धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) २०:१६, २६ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar:   झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:४०, २७ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@Tiven2240: धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १४:२६, २७ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
Return to the project page "मुखपृष्ठमथळा".