विकिपीडिया:मोबाईल साहाय्य
भारतीय सेना दलाची संरचना मोबाईल ?
या साहाय्य पाना विषयी
संपादन- या पानावरील साहाय्य आणि या साहाय्यपानाविषयीचे इतर पानांवरील दुवे सर्वसाधारणपणे 'कुकीज एनेबल्ड नाहीत' असे समजून दिले आहे.
- या पानावरील सर्व माहिती/ चर्चा मोबाईलदृष्यातून घेण्याची काळजी घ्या.
मोबाईल वाचन संपादन टिपा
संपादन
- भ्रमणध्वनी-दृष्य (मोबाईल दृष्य) वाचनात लेखपानांतील काही मजकूर न दिसण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
- 'मोबाईल संपादन' म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय.
- मोबाईल संपादन करत असाल तर लेख चर्चा पानांवर आणि आपल्या सदस्य संपादन चर्चा पानावर काही संदेश आहेत का हे तपासून पाहत चला. (संदेश तपासण्यासाठी उजवीकडील लालरंगाच्या वर्तुळावर पण टिचकी मारा)
- आपण मोबाईल वापरून लेखपानात मोठे बदल केले असल्यास, वेळ मिळेल तसे मोठ्या स्क्रीनवर पानदृष्य कसे दिसते ते तपासून पहावे. किंवा इतरांना तपासून पहाण्यास सांगून त्यांच्या सुयोग्य सूचनांची दखल घ्यावी.
- मोबाईलवरचे दृश्य नीट तपशीलात समजून घेण्यासाठी संगणकावर www.mr.m.wikipedia.org या वेबपानावर जावून ते वापरून पहावे.
नेहमी लागणारे दुवे
संपादन- मोबाईल दृष्यात उपलब्ध नसलेले नेहमी लागणारे दुवे:-
- ताजा संदेश
- मदत मुख्यालय
- धूळपाटी
- सदस्य:कार्यशाळा
- अलीकडील_बदल
- मोबाईल फोन द्वारा केले गेलेले अलिकडील बदल
- मोबाईल वेब द्वारा केले गेलेले अलिकडील बदल
- चावडी
- ऑनलाइन शब्दकोश यादी
- स्वत: काढलेले छायाचित्र चढवा
- विशेष_पाने
- विशेष:पसंती
- प्रगत शोध
- विकिपीडिया:मराठी विश्वकोश प्रकल्प
- बंधू प्रकल्प विकिस्रोत
- विक्शनरी
- विकिक्वोट
- विकिबुक्स
मोबाईल दृष्यातून न दिसणाऱ्या गोष्टी
संपादन- दाखवा लपवा साच्यातील मजकूर
- वर्गीकरणे (लेखाला जोडलेले वर्ग)
- लॉग-ईन केलेले नसल्यास लेखपानाच्या शेवटी लेखचर्चा पानाचा दुवा दिसत नाही.
मोबाईल फोनसाठी मराठी टायपींग ॲप्स
संपादन- गुगल Handwriting tool प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहेत. सहज बोटाने गिरवून टंकन करता येते. ग्रामीण भागात बरेच युवा हे वापरताना आढळले.
- 'गुगल इंडिक कीबोर्ड' वापरायला सुलभ आहे. यात स्वतःचा शब्दकोश तयार करता येतो.
- स्विफ्ट कीबोर्ड मध्ये बरेच वारंवार वापरत असणारे शब्द अपोआप पर्याय म्हणून दिले जातात.वेग वाढतो.
हे सुद्धा पाहा
संपादन- मोबाईल संपादन करुन झालेले अलीकडील बदल
मोबाईल दृष्य आणि मोबाईल संपादन चर्चा
संपादन- विकिपीडिया चर्चा:मोबाईल साहाय्य ** हा विभाग इतर सर्वसाधारण चर्चांसाठी नव्हे तर, मुख्यत्वे मोबाईल फोन मधून विकिपीडिया आणि बंधू प्रकल्प वाचताना येणाऱ्या अडचणींसाठी आहे.
मोबाईल ॲपमधून चुकीचा आढावा भरणाऱ्या संपादनांची उदाहरणे आणि अभ्यास
संपादन.