माढा लोकसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ
माधा लोक सभा निर्वाचन क्षेत्र (hi); మధా లోక్‌సభ నియోజకవర్గం (te); ମାଧ ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); Madha Lok Sabha constituency (en); মাধা লোকসভা কেন্দ্র (bn); माढा (mr); மாடா மக்களவைத் தொகுதி (ta) Lok Sabha Constituency in Maharashtra (en); महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ (mr); மக்களவைத் தொகுதி (மகாராட்டிரம்) (ta); ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or) ମାଧ (or)

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

माढा 
महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारलोकसभा मतदारसंघ
स्थान महाराष्ट्र, भारत
Map१८° ००′ ००″ N, ७५° ३०′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानसभा मतदारसंघ

संपादन
सोलापूर जिल्हा
सातारा जिल्हा

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ रणजित नाईक-निंबाळकर भाजप
अठरावी लोकसभा २०२४- धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : माढा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष स्वरूप दादा जानकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
भारतीय जनता पक्ष रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक सिद्धेश्वर भारत आवरे
भारतीय जवान किसान पक्ष गोपाळ यशवंत जाधव
वंचित बहुजन आघाडी रमेश नागनाथ बारसकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) संतोष बाळासाहेब बिचुकले
नवीन राष्ट्रीय समाज पक्ष रामचंद्र मयप्पा घुटुकडे
स्वराज्य सेना (महाराष्ट्र) सत्यवान विजय ओंबासे
अपक्ष अनिल भगवान शेगाडे
अपक्ष अमोल मधुकर कराडे
अपक्ष अशोक ज्ञानदेव वाघमोडे
अपक्ष काशीनाथ किसन देवकाटे
अपक्ष किरण तानाजी साठे
अपक्ष संदीप जर्नादन खरात
अपक्ष गिरिश प्रभाकर शेटे
अपक्ष ॲड. सचिन गोरे भास्कर
अपक्ष धनाजी श्रीपती मस्के
अपक्ष नवनाथ बिरा मदाने
अपक्ष नानासाहेब रामहारी यादव
अपक्ष नारायण तातोबा कलेल
अपक्ष नंदू संभाजी मोरे
अपक्ष बळीराम सुखदेव मोरे
अपक्ष भाऊसाहेब सुखदेव लिगडे
अपक्ष रोहित रामकृष्ण मोरे
अपक्ष रशीद इस्माइल शेख
अपक्ष गणेश नवनाथ सरादे
अपक्ष राहुल शशीकांत सावंत
अपक्ष विनोद दिलीप सितापुरे
अपक्ष सिताराम विठ्ठल रणदिवे
अपक्ष हनुमंत नारायण माने
अपक्ष लक्ष्मण सोपान हाके
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: माढा
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी शरद पवार ५,३०,५९६ ५७.७१
भाजप सुभाष सुरेशचंद्र देशमुख २,१६,१३७ २३.५१
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर ९८,९४६ १०.७६
बसपा राहुल सरवदे १६,७३७ १.८२
अपक्ष सुरेश घाडगे १४,१५७ १.५४
अपक्ष डॉ. माधव पोळ १३,०६९ १.४२
अपक्ष ज्ञानेश्‍वर आमले ९,६९५ १.०५
अपक्ष बलवीर बनसोडे ४,०९७ ०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेना रामचंद्र कच्छवे ३,२७१ ०.३६
अपक्ष नागमणी जक्कन २,७९९ ०.३
अपक्ष भानुदास देवकाते २,६५० ०.२९
क्रांतीसेना महाराष्ट्र काकासाहेब सस्ते २,४१५ ०.२६
भारिप बहुजन महासंघ सुभाष चव्हाण १,७८७ ०.१९
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष सतीश गायकवाड १,६१९ ०.१८
बहुमत ३,१४,४५९ ३४.२
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी विजयसिंह मोहिते-पाटील आकडेवारी उपलब्ध नाही.
अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील 100 .13
अपक्ष सदाभाऊ खोत 12 .11
आम आदमी पार्टी सविता शिंदे 10 .1
बसपा कुंदन बनसोडे 0 0
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-29 रोजी पाहिले.