बेल्जियम क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. बेल्जियमने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७३ ११ मे २०१९   जर्मनी   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   जर्मनी
७७४ ११ मे २०१९   जर्मनी   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   जर्मनी
७७५ १२ मे २०१९   जर्मनी   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   जर्मनी
१०८९ २९ ऑगस्ट २०२०   लक्झेंबर्ग   पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे   बेल्जियम २०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक
१०९० २९ ऑगस्ट २०२०   चेक प्रजासत्ताक   पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे   बेल्जियम
१०९१ ३० ऑगस्ट २०२०   चेक प्रजासत्ताक   पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे   बेल्जियम
१०९२ ३० ऑगस्ट २०२०   लक्झेंबर्ग   पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे   बेल्जियम
११८२ ८ जुलै २०२१   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   माल्टा
११८३ ८ जुलै २०२१   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   बेल्जियम
१० ११८४ ९ जुलै २०२१   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   बेल्जियम
११ ११८६ १० जुलै २०२१   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   माल्टा
१२ ११८७ १० जुलै २०२१   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा   बेल्जियम
१३ ११९९ २४ जुलै २०२१   ऑस्ट्रिया   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   बेल्जियम
१४ १२०० २४ जुलै २०२१   ऑस्ट्रिया   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   बेल्जियम
१५ १२०२ २५ जुलै २०२१   ऑस्ट्रिया   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू   ऑस्ट्रिया
१६ १५५८ ११ जून २०२२   माल्टा   मर्सीन, गेंट   बेल्जियम
१७ १५६२ ११ जून २०२२   माल्टा   मर्सीन, गेंट   बेल्जियम
१८ १५६६ १२ जून २०२२   माल्टा   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   बेल्जियम
१९ १५८१ २८ जून २०२२   जिब्राल्टर   मर्सीन, गेंट   बेल्जियम २०२४ पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' पात्रता
२० १५९० २९ जून २०२२   हंगेरी   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   बेल्जियम
२१ १५९५ १ जुलै २०२२   डेन्मार्क   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   बेल्जियम
२२ १५९८ २ जुलै २०२२   पोर्तुगाल   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   पोर्तुगाल
२३ १६१० ४ जुलै २०२२   स्पेन   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   बेल्जियम
२४ २०८५ ९ जून २०२३   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी
२५ २०८७ १० जून २०२३   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी
२६ २०९० १० जून २०२३   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी
२७ २०९३ ११ जून २०२३   जर्मनी   बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड   जर्मनी