बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३
(बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०२२-२३ या पानावरून पुनर्निर्देशित)
बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१] एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा बनले.[२]
बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३ | |||||
न्यू झीलंड | बांगलादेश | ||||
संघनायक | सोफी डिव्हाइन | निगार सुलताना | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुझी बेट्स (१५३) | निगार सुलताना (९२) | |||
सर्वाधिक बळी | जेस केर (५) | जहानआरा आलम (२) | |||
मालिकावीर | सुझी बेट्स (न्यू) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अमेलिया केर (१२१) | निगार सुलताना (३५) | |||
सर्वाधिक बळी | लिया ताहुहु (८) | मारुफा अक्तर (३) | |||
मालिकावीर | लिया ताहुहु (न्यू) |
पथके
संपादनन्यूझीलंड | बांगलादेश | |
---|---|---|
एकदिवसीय[३] | टी२०[४] | एकदिवसीय आणि टी२०[५] |
हाताच्या दुखापतीमुळे ब्रुक हालीडेला संपूर्ण मालिकेसाठी न्यू झीलंडच्या संघातून वगळण्यात आले; रिबेक्का बर्न्सला टी२० संघात बदली म्हणून, तर जॉर्जिया प्लिमरला एकदिवसीय संघात सामील करण्यात आले.[६]
सराव सामने
संपादनमालिका सुरू होण्यापूर्वी, बांगलादेशचा सामना न्यू झीलंड एकादश संघाशी ५० षटकांचा आणि २० षटकांचा सराव सामना झाला.[७]
वि
|
न्यू झीलंड XI
२२६/५ (५० षटके) | |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- न्यू झीलंड इलेव्हनने सरावासाठी निर्धारित ५० षटकांची फलंदाजी करत ४६.२ षटकांत ३ गडी गमावून २०४ धावांचे लक्ष्य गाठले.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला टी२० सामना
संपादनवि
|
बांगलादेश
३२ (१४.५ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- जेस मॅकफेडेन (न्यू) आणि दिलारा अख्तर (बां) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा टी२० सामना
संपादनवि
|
बांगलादेश
१११/८ (२० षटके) | |
निगार सुलताना ३१ (३३) [हेली जेन्सन]] २/१२ (३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- रिबेक्का बर्न्स (न्यू) आणि मारुफा अक्तर (बां) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
३रा टी२० सामना
संपादनएकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
न्यूझीलंड
१८१/२ (३१ षटके) | |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- जेस मॅकफेडेन (न्यू), मारुफा अक्तर आणि राबेया खान (बां) ह्या सर्वांचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड २, बांगलादेश ०.
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
न्यूझीलंड
१४/१ (४.४ षटके) | |
सुझी बेट्स ९* (२२)
|
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- दिलारा अख्तरचे (बां) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड १, बांगलादेश १.
३रा एकदिवसीय सामना
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ "बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये व्हाइट फर्न्स संघात जेस मॅकफॅडियनची निवड". स्टफ. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशच्या महिलांनी न्यू झीलंड दौऱ्यासाठी चार नवोदित खेळाडूंची निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मॅकफॅडेन व्हाइट फर्न पदार्पणासाठी सज्ज". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "जेस मॅकफॅडियन बांगलादेशविरुद्ध पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेत पदार्पण करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ च्या न्यू झीलंड दौऱ्यासाठी बांगलादेश महिला संघाची घोषणा". बांगलादेश क्रिकेट बोर्ड. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "हाताच्या दुखापतीमुळे बांगलादेशच्या उर्वरित मालिकेतून बाहेर पडले". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशच्या महिलांचा सामना करण्यासाठी न्यू झीलंड इलेव्हनच्या मजबूत संघाची निवड". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.