बस बाई बस
(बस बाई बस (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
बस बाई बस हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक मुलाखतपर कार्यक्रम आहे ज्याचे सूत्रसंचालन सुबोध भावेने केले.
बस बाई बस | |
---|---|
सूत्रधार | सुबोध भावे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | २९ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | २९ जुलै २०२२ – २९ ऑक्टोबर २०२२ |
अधिक माहिती | |
आधी | नवा गडी नवं राज्य |
नंतर | सातव्या मुलीची सातवी मुलगी |
सारखे कार्यक्रम | कानाला खडा |
पाहुणे
संपादन- सुप्रिया सुळे[१]
- अमृता खानविलकर[२]
- अमृता फडणवीस[३]
- मेधा मांजरेकर[४]
- पंकजा मुंडे[५]
- श्रुती मराठे
- क्रांती रेडकर[६]
- पूजा सावंत[७]
- हृता दुर्गुळे[८]
- किशोरी पेडणेकर[९]
- सुरेखा पुणेकर
- अमृता सुभाष[१०]
- सई ताम्हणकर[११]
- उषा नाडकर्णी[१२]
- श्रेया बुगडे[१३]
- सोनाली मनोहर कुलकर्णी[१४]
- रिंकू राजगुरू[१५]
- विशाखा सुभेदार[१६]
- प्रिया बापट[१७]
- गौरी सावंत[१८]
- सोनाली कुलकर्णी[१९]
- शुभांगी गोखले[२०]
- प्रार्थना बेहेरे[२१]
- सायली संजीव[२२]
विशेष भाग
संपादन- निखळ मनोरंजनाची, धमाल गप्पांची स्त्रियांसाठी राखीव बस. (२९-३० जुलै २०२२)
- अमृता फडणवीसांचा मनमोकळा अंदाज. (०५ ऑगस्ट २०२२)
- पंकजाताईंची उत्तरं की बायकांचे प्रश्न, काय असणार जास्त मजेदार? (१२-१३ ऑगस्ट २०२२)
- क्रांतीसोबत भरणार धमाल गप्पांची कमाल जत्रा. (१९ ऑगस्ट २०२२)
- पूजाचा कलरफुल अंदाज, मनोरंजनाचा अस्सल बाज. (२० ऑगस्ट २०२२)
- 'बस बाई बस'च्या मंचावर साजरी होणार हृताची पहिली मंगळागौर. (२६ ऑगस्ट २०२२)
- किशोरीताईंच्या मनमोकळ्या गप्पांची मैफल. (२७ ऑगस्ट २०२२)
संदर्भ
संपादन- ^ "मराठी टीव्हीवर फाडफाड गुजराती बोलत सुप्रिया सुळेंनी मोदींशी साधला संवाद". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "'हॉटेलच्या रूममध्ये एकटी असली की सगळे....'; बस बाई बसमध्ये अमृतानं केला खुलासा". न्यूझ१८ लोकमत. 2022-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-23 रोजी पाहिले.
- ^ "'प्लास्टिक सर्जरी केलीये?'; अमृता फडणवीसांना प्रश्न, उत्तर देत म्हणाल्या..." एबीपी माझा.
- ^ "'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं मजेशीर उत्तर". एबीपी माझा.
- ^ "कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा". झी २४ तास.
- ^ "'लंडनची राणी आमची आजी आहे'; काय आहे हे प्रकरण? क्रांती करणार खुलासा". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "'या' बॉलिवूड अभिनेत्यावर पूजा सावंत फिदा; व्यक्त केली लग्नाची इच्छा". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "'सगळ्यांनाच कसं माफ करायचं?' बस बाई बसच्या मंचावर असं का म्हणाली हृता दुर्गुळे". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "आता खूप झालीत वळणं..., 'बस बाई बस'च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी". लोकमत.
- ^ "आमिर खानने मराठमोळ्या अमृता सुभाषला लिहिलं होतं प्रेमपत्र, अभिनेत्रीने सांगितला किस्सा". लोकसत्ता.
- ^ "'मी बॉईज टॉयलेटमध्ये......'; 'बस बाई बस'च्या मंचावर हे काय बोलून गेली सई ताम्हणकर". न्यूझ१८ लोकमत.
- ^ ""मला चांगले रोल मिळाले नाहीत…" मराठी सिनेसृष्टीतील 'आऊं'नी व्यक्त केली खंत". लोकसत्ता.
- ^ "OMG, इतके चपलांचे जोड? श्रेया बुगडेचा हा खुलासा ऐका तर". लोकमत.
- ^ "आमच्यात मैत्री वगैरे काही नाही...अमृताबद्दल जरा स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी". महाराष्ट्र टाइम्स.
- ^ "गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकू राजगुरूने सांगितला 'सैराट' चाहत्याचा 'सैराट' किस्सा". लोकमत.
- ^ "ट्रेनमध्ये लिपस्टिक, नेलपेंट विकायची मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री". महाराष्ट्र टाइम्स.
- ^ "नाटकाच्या प्रयोगादरम्यान लघुशंका आली अन्...; 'बस बाई बस'च्या मंचावर प्रिया बापटने शेअर केला भन्नाट किस्सा". एबीपी माझा.
- ^ "वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या "तुमच्यासारखा बाप…"". लोकसत्ता.
- ^ ""तेव्हा राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेतून…", सोनाली कुलकर्णीने सांगितला 'तो' किस्सा". लोकसत्ता.
- ^ "अभिनेत्रीसाठी तब्बल अर्धा तास थांबवलं विमान; शुभांगी गोखलेंची फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "तुम्ही दिसता छान पण तेवढंच घाण हसता! त्याने प्रार्थना बेहेरेच्या तोंडावर म्हटलं असं काही..." महाराष्ट्र टाइम्स.
- ^ "सकाळी उठल्या उठल्या सायली संजीवला लागते ही गोष्ट, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा". न्यूझ१८ लोकमत.