मेधा महेश मांजरेकर (२८ एप्रिल १९६७) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचे लग्न महेश मांजरेकर यांच्याशी झाले आहे. तर अभिनेत्री सई मांजरेकर ही त्यांची मुलगी आहे.[][][]

मेधा मांजरेकर
पती महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर
जन्म २८ एप्रिल १९६७
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रमुख चित्रपट दे धक्का, नटसम्राट
धर्म हिंदू

चित्रपट

संपादन
  1. दे धक्का
  2. फक्त लढ म्हणा
  3. काकस्पर्श
  4. नटसम्राट
  5. बंध नायलॉनचे
  6. दबंग ३
  7. द पॉवर
  8. दे धक्का २

संदर्भ

संपादन
  1. ^ Tilekar, Swapnal (10 April 2015). "Medha replaces Reema in Manjrekar's Natsamrat". Times of India.
  2. ^ Kulkarni, Pooja (24 February 2013). "Mahesh Manjrekar to shift base to Pune". Times of India.
  3. ^ "Mahesh and Medha Manjrekar to present double roles with a difference". Zee Talkies. 2022-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-06 रोजी पाहिले.