फू बाई फू हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला विनोदी कार्यक्रम आहे.
फू बाई फू
|
|
निर्मिती संस्था
|
झी स्टुडिओज
|
सूत्रधार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
१४ एप्रिल २०१० – १७ डिसेंबर २०२२
|
- भाऊ आणि सुप्रिया यांच्या विनोदाचा धमाका. (४ नोव्हेंबर २०१२)
- हलका करा टेन्शनचा भार, घ्या कॉमेडीचं आधारकार्ड. (१८-१९ मार्च २०१३)
- अकबर, सलीम आणि अनारकली, रंगणार कॉमेडीचं महायुद्ध. (२५-२६ मार्च २०१३)
- कॉमेडीचं तोरण बांधून दारी, हास्याची मेजवानी घेऊन नववर्ष येतंय घरी. (१-२ एप्रिल २०१३)
- क्रिकेटचे नवे फंडे, कॉमेडीच्या गुगलीवर हास्याचे षटकार. (८-९ एप्रिल २०१३)
- चिन्मय मांडलेकर आणि विनय आपटे वाढवणार कॉमेडीचा टीआरपी. (१५-१६ एप्रिल २०१३)
- सुप्रिया मॅडमच्या सतरंगी प्रश्नांना भाऊची अतरंगी उत्तरं. (२२-२३ एप्रिल २०१३)
- प्रियदर्शन, हेमंत आणि ती, गोंधळात गोंधळ. (२९-३० एप्रिल २०१३)
- नगरसेवक सावळा कुंभार आणणार गावागावात पाण्याची गंगा. (६ मे २०१३)
- संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगांवकरची 'फू बाई फू'च्या मंचावर उपस्थिती. (७ मे २०१३)
- विसरभोळ्या भाऊच्या घरात चोरी, इन्स्पेक्टर पाठारे लावणार चोराचा छडा. (१३ मे २०१३)
- प्रियदर्शन आणि हेमंतनी सादर केला कोल्हापूरचा शोले. (१४ मे २०१३)
- भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचा खो-खो हसायला लावणारा जबरदस्त परफॉर्मन्स. (२० मे २०१३)
- भाऊ करणार सुप्रियाला किडनॅप. (२१ मे २०१३)
- सविता प्रभुणे आणि राजन भिसे यांची धमाल कॉमेडी. (२७ मे २०१३)
- कॉमेडीच्या शाळेत राजकुमारची एन्ट्री, आता कोण होणार शिक्षक आणि कोण होणार विद्यार्थी? (२८ मे २०१३)
- रावण आणि कुंभकर्ण यांच्यात विनोदी जुगलबंदी. (३-४ जून २०१३)
- रजनीकांतला मिळेल का कॉमेडीचं आधारकार्ड? (१०-११ जून २०१३)
- झिंगलेल्या प्रियदर्शनचा न्यायाधीशांसमोर धिंगाणा. (१७-१८ जून २०१३)
- अतरंगी सतरंगी, तोडीस तोड विनोदवीर करणार हास्यबाणांचा वर्षाव. (२३ जून २०१३)
- भारत-सागरचं मॅड ऑपरेशन. (१४-१५ ऑक्टोबर २०१३)
- विजय-मेघनाची धमाल मधली सुट्टी. (२१ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरची धमाल विमानफेरी, करणार आभाळालाही टोल-फ्री. (२२ ऑक्टोबर २०१३)
- अतुल-अंशुमनची धमाल दिवाळी पहाट, घेऊन येणार तुफानी हास्याची लाट. (२८ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरचे भाईगिरीचे धडे, धूमधडाक्यात घालणार हास्याचे राडे. (२९ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरचा बहारदार तडका, महाराष्ट्रात उडवणार हास्याचा भडका. (४ नोव्हेंबर २०१३)
- दर्शन-माधवीचं बेसूर गाणं, खणखणीत वाजवणार हास्याचं नाणं. (५ नोव्हेंबर २०१३)
- भारत-सागरची मंगळवारी, महाराष्ट्रात घेणार हास्याची भरारी. (११ नोव्हेंबर २०१३)
- सतीश तारेच्या रुपात दर्शनची धमाल, यमाच्या रुपात माधवीची कमाल. (१२ नोव्हेंबर २०१३)
- भारत-सागरची पौष्टिक खिचडी. (१८ नोव्हेंबर २०१३)
- दर्शन-माधवीचा दारूबाज परफॉर्मन्स. (१९ नोव्हेंबर २०१३)
- डॉ. भाऊ कदम करणार इंटरव्ह्यूची चिरफाड. (२५ नोव्हेंबर २०१३)
- कुत्रा भुंकल्याने होणार दर्शन-माधवीचा घटस्फोट. (२६ नोव्हेंबर २०१३)
- भाऊ देणार सुप्रियाला अभिनयाचे डोस. (२-३ डिसेंबर २०१३)
- श्रेया घेणार यमाची उलट तपासणी. (९-१० डिसेंबर २०१३)
- भाऊ-सुप्रियाचा बोबडा हैदोस. (१६-१७ डिसेंबर २०१३)
- कुशल-श्रेयाच्या संसारात बातम्यांचा धुमाकूळ. (२३-२४ डिसेंबर २०१३)
- सिक्स पॅक मोडणार भारतचं लग्न. (३०-३१ डिसेंबर २०१३)
- भाऊचं तुफानी ब्युटीपार्लर. (६-७ जानेवारी २०१४)
- भारत-सागरची दबंगगिरी. (१२ जानेवारी २०१४)
- सुनील-शशिकांतचा हाफ मॅड तपास. (२१ एप्रिल २०१४)
- कोळ्याच्या जाळ्यात अडकणार स्पायडरमॅन. (२२ एप्रिल २०१४)
- गळणाऱ्या केसांचा धमाल पंचनामा. (२८ एप्रिल २०१४)
- गब्बरच्या पाळणाघराचं ठाकूरच्या हातून उद्घाटन. (२९ एप्रिल २०१४)
- अडाणी राजाच्या नजरेआड टिपू सुलतानचं रेशनकार्ड. (५ मे २०१४)
- भारतच्या लेकीच्या स्वयंवरात सागरचा उच्छाद. (६ मे २०१४)
- प्रियदर्शन-विशाखाचा जगावेगळा संसार. (१२ मे २०१४)
- डॉनच्या मुलाची पोलिसात भरती. (१३ मे २०१४)
- लेकीच्या प्रश्नांनी बापाला फुटणार घाम. (१९ मे २०१४)
- खट्याळ म्हातारीचा हवेलीवर कब्जा. (२० मे २०१४)
- बस ड्रायव्हरला मिळणार प्रेमाचा सिग्नल. (२६ मे २०१४)
- भारत-सागरची धमाल जुगलबंदी. (२७ मे २०१४)
- चेटकिणीला मिळणार हॅरी पॉटरचा आधार. (२-३ जून २०१४)
- विशाखा देणार दर्शनला लिखाणाचे धडे. (९-१० जून २०१४)
- सागरचा मोबाईल भारत करणार दुरुस्त. (१६-१७ जून २०१४)
- भारतच्या घरात सागर घालणार दरोडा. (२३-२४ जून २०१४)
- सागरच्या हरवलेल्या बायकोचा इन्स्पेक्टर भारत घेणार शोध. (३० जून २०१४)
- विशाखा वाढवणार प्रियदर्शनचा कॉन्फिडन्स. (१ जुलै २०१४)
- यम देणार नोकरीचा राजीनामा. (७-८ जुलै २०१४)
- प्रियदर्शन-विशाखा विनोदवीरांची जुगलबंदी. (१४-१५ जुलै २०१४)
- 'फू बाई फू'च्या स्टेजवर रितेश देशमुखची लय भारी एन्ट्री. (२१-२२ जुलै २०१४)
- रात भारी... बात भारी..., रितेश विलासराव देशमुखसह उलगडणार लय भारी. (२८-२९ जुलै २०१४)
- 'फू बाई फू'च्या मंचावर झळकणार पोश्टर बॉईजचे कलाकार. (४-५ ऑगस्ट २०१४)
- 'फू बाई फू'च्या मंचावर होणार विनोदाची ढगफुटी. (१० ऑगस्ट २०१४)
- टेन्शन विसरा, जिथे असाल तिथे हसाल. (३ नोव्हेंबर २०२२)
प्रसारित दिनांक |
पर्व |
अंतिम दिनांक |
वार
|
१४ एप्रिल २०१०
|
पर्व पहिले
|
१५ ऑगस्ट २०१०
|
बुध-गुरु
|
२५ ऑगस्ट २०१०
|
पर्व दुसरे
|
२६ डिसेंबर २०१०
|
११ मे २०११
|
पर्व तिसरे
|
२५ सप्टेंबर २०११
|
१३ फेब्रुवारी २०१२
|
पर्व चौथे
|
१३ मे २०१२
|
सोम-मंगळ
|
१३ ऑगस्ट २०१२
|
पर्व पाचवे
|
४ नोव्हेंबर २०१२
|
५ नोव्हेंबर २०१२
|
धूमधडाका
|
११ डिसेंबर २०१२
|
१८ मार्च २०१३
|
कॉमेडीचं आधारकार्ड
|
२३ जून २०१३
|
१४ ऑक्टोबर २०१३
|
टोल फ्री कॉमेडी
|
१२ जानेवारी २०१४
|
२१ एप्रिल २०१४
|
नया हैं यह
|
९ ऑगस्ट २०१४
|
३ नोव्हेंबर २०२२
|
जिथे असाल, तिथे हसाल
|
१७ डिसेंबर २०२२
|
गुरु-शनि
|
आठवडा
|
वर्ष
|
TAM/BARC TVT
|
क्रमांक
|
महाराष्ट्र/गोवा
|
भारत
|
आठवडा १७
|
२०१०
|
०.६८
|
१
|
९०
|
आठवडा २०
|
२०१०
|
०.८
|
१
|
८०
|
आठवडा २१
|
२०१०
|
०.७६
|
१
|
७७
|
आठवडा २२
|
२०१०
|
०.८३
|
१
|
६६
|
आठवडा २४
|
२०१०
|
०.७६
|
२
|
९५
|
आठवडा २६
|
२०१०
|
०.८६
|
१
|
८०
|
आठवडा २७
|
२०१०
|
०.९
|
१
|
७१
|
आठवडा २८
|
२०१०
|
०.८२
|
१
|
७७
|
आठवडा २९
|
२०१०
|
०.९४
|
२
|
६४
|
आठवडा ३१
|
२०१०
|
०.८७
|
२
|
७२
|
आठवडा ३२
|
२०१०
|
०.७८
|
१
|
८०
|
१५ ऑगस्ट २०१०
|
महाअंतिम सोहळा
|
१.३८
|
१
|
४२
|
आठवडा ३४
|
२०१०
|
०.८४
|
१
|
७९
|
आठवडा ३५
|
२०१०
|
०.७३
|
२
|
९३
|
आठवडा ३६
|
२०१०
|
०.८१
|
१
|
८४
|
आठवडा १९
|
२०११
|
०.८५
|
१
|
८०
|
आठवडा २९
|
२०११
|
०.६९
|
२
|
९८
|
आठवडा ३०
|
२०११
|
०.६८
|
५
|
९९
|
आठवडा ३१
|
२०११
|
०.७४
|
३
|
८३
|
आठवडा ३२
|
२०११
|
०.७८
|
२
|
७७
|
२५ सप्टेंबर २०११
|
महाअंतिम सोहळा
|
०.८८
|
१
|
७१
|
आठवडा ४०
|
२०१५
|
०.८५
|
३
|
–
|
आठवडा १७
|
२०२०
|
०.९४
|
४
|
–
|