फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर किशोर कदम, अशोक सराफ ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी २ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे.
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | शशांक शेंडे (२०२१) |
विजेते व नामांकने
संपादन- २०१५ – किशोर कदम – फॅन्ड्री
- महेश मांजरेकर – रेगे
- पुष्कर श्रोत्री – रेगे
- शरद केळकर – लय भारी
- उपेंद्र लिमये – येलो
- २०१६ – किशोर कदम – परतू
- चिन्मय मांडलेकर – लोकमान्यः एक युगपुरुष
- मकरंद देशपांडे – दगडी चाळ
- मोहन जोशी – देऊळ बंद
- प्रदीप जोशी – कोर्ट
- विद्याधर जोशी – डबल सीट
- २०१७ – विक्रम गोखले – नटसम्राट
- आशुतोष गोवारीकर – व्हेंटिलेटर
- तानाजी गालगुंडे – सैराट
- जितेंद्र जोशी – पोश्टर गर्ल
- अनिकेत विश्वासराव – पोश्टर गर्ल
- किशोर कदम – चौर्य
- २०१८ – गिरीश कुलकर्णी – फास्टर फेणे
- अनिकेत विश्वासराव – बघतोस काय मुजरा कर
- चिन्मय मांडलेकर – हलाल
- रोहित फाळके – मांजा
- मनोज जोशी – दशक्रिया
- उपेंद्र लिमये – शेंटीमेंटल
- २०२० – शशांक शेंडे – कागर
- संजय नार्वेकर – येरे येरे पैसा २
- उपेंद्र लिमये – सुर सपाटा
- मंगेश देसाई – जजमेंट
- चित्तरंजन गिरी – बाबा