बाबा (मराठी चित्रपट)
बाबा हा एक मराठी चित्रपट आहे. २ ऑगस्ट २०१९ शुक्रवार रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.[१]
निर्माते
संपादनदिग्दर्शक
संपादनराज आर. गुप्ता
प्रमुख कलाकार
संपादन- दीपक डोब्रीयाल (माधव)
दीपक यांनी अभिनय केलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.
- नंदिता पाटकर (आनंदी)
- आर्यन मेघजी(शंकर)
- स्पृहा जोशी (पल्लवी देशपांडे)
- अभिजीत खांडकेकर (राजन देशपांडे)[१]
अन्य कलाकार-
चित्तरंजन गिरी
जयवंत वाडकर
शैलेश दातार
जयंत गाडेकर
संगीत
संपादनरोहन-रोहन
- पार्श्वसंगीत-
सुस्मित लिमये[३]
कथानक
संपादनया चित्रपटाची कथा मनीष सिंग यांनी लिहिलेली आहे.[३] एका मुलाचे आपल्या वडिलांसोबत असणारे नाते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. माधव आणि आनंदी हे दाम्पत्य मूकबधिर आहे. रत्नागिरीमधील एका लहान गावात राहणा-या या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. असे असूनही आपल्या लहान मुलाला (शंकर) आनंद मिळवून देण्यासाठी हे दोघे प्रयत्न करीत असतात.अचानक पुण्यातील एक सधन दाम्पत्य पल्लवी आणि राजन देशपांडे हे रत्नागिरीला येतात आणि शंकर आपला मुलगा असल्याचा दावा करतात. शंकरला बोलता येत असूनही मूकबधिर आईवडिलांच्या सहवासात राहिल्याने त्याला बोलता येत नसतं. या परिस्थितीत त्याचे भवितव्य अधांतरी असल्याचे सांगत देशपांडे दाम्पत्य न्यायालयात खटला दाखल करतात. माधव आणि आनंदी यांच्या बाजूने न्याय मिळायचा आसेल तर त्यासाठी शंकरला साक्ष देण्यासाठी बोलणे आवश्यक असते. या परिस्थितीत शंकर बोलू शकतो का ?न्यायालय काय निर्णय देते? शंकर हा खरोखर राजन आणि पल्लवी यांचा मुलगा असतो का ? असे हे कथानक आहे.[४]
विशेष लक्षणीय
संपादनगोल्डन ग्लोब्ज २०२० मध्ये बेस्ट मोशन पिक्चर परदेशी भाषा पुरस्कार विभागात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.[५]
संदर्भ
संपादन- ^ a b "Baba Movie Review: शब्दांच्या पलीकडले नाते उलगडणारा 'बाबा'". १. ८. २०१९. ६. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ सकाळ वृत्तसेवा (३१. ७. २०१९). "https://www.esakal.com/manoranjan/hindi-actor-dipak-dobriyal-first-time-marathi-film-203702". ६. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|title=
(सहाय्य) - ^ a b "माझ्या कारकिर्दीतील सर्व चित्रपट एका बाजूला आणि 'बाबा' एका बाजूला!". ३०. ७. २०१९. ७. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ देशपांडे, कपिल (२. ८. २०१९). "MOVIE REVIEW BABA : शब्दांच्या पलिकडचा 'बाबा'". ८. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "संजय दत्तचा 'बाबा' दाखवला जाणार 'गोल्डन ग्लोब्ज'मध्ये". २. ८. २०१९. २. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)