दगडी चाळ
दगडी चाळ हा मुंबईतील भायखळा येथील एक भाग आहे. तिथे जवळपासच्या कारखाण्यातील कामगार राहायचे. आता ते माफिया गुंड अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे.[१] २ आॅक्टोबर २०१५ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्र्पट प्रकाशीत झाला, ज्यामध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे व पूजा सावंत ह्यांनी काम केले आहे. चित्र्पटात १९९५ - ९६ च्या टोळीयुद्धांबद्दल दाखवीले गेले आहे.
गाणी
संपादन- धागा धागा
- मोरया
संदर्भ
संपादन- ^ Samervel, Rebecca (1 September 2012). "Ex-MLA Arun Gawli goes from Dagdi Chawl to life in jail". टाइम्स ऑफ इंडिया. 2013-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 June 2013 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in:
|publisher=
(सहाय्य)