पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)

(पुदुच्चेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळफ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.

 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश) शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

==भूगोल== फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पॉडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२

जिल्हेसंपादन करा

पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहेयानम हे ४ जिल्हे आहेत.

पर्यटनसंपादन करा

पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३]

चित्रदालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ More, J. B. P. (2020-11-01). Pondicherry, Tamil Nadu and South India under French Rule: From François Martin to Dupleix 1674-1754 (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-000-26372-5.
  2. ^ Prasad, S. (2021-09-22). "Eden becomes first Puducherry beach to get coveted Blue Flag tag" (इंग्रजी भाषेत). Puducherry. ISSN 0971-751X.
  3. ^ "Sri Aurobindo's 150th birth anniversary celebrations at Auroville, Ashram on August 15". The New Indian Express. 2021-10-19 रोजी पाहिले.