एन. रंगास्वामी (ந. ரங்கசாமி; जन्म: ४ ऑगस्ट १९५०) हे भारताच्या पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. मे २०२१ पासून मुख्यमंत्रीपदावर असणारे रंगास्वामी ह्या पूर्वी मे २०११ ते जून २०१६ तसेच २००१ ते २००८ दरम्यान देखील पुडुचेरीचे मुख्यमंत्री होते.

एन. रंगास्वामी
N Rangaswamy.jpg

विद्यमान
पदग्रहण
7 मे २०२१
मागील व्ही. नारायणसामी
कार्यकाळ
१६ मे २०११ – ६ जून २०१६
मागील व्ही. वैतीलिंगम
पुढील व्ही. नारायणसामी
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर २००१ – ४ सप्टेंबर २००८
मागील पी. षण्मुगम
पुढील व्ही. वैतीलिंगम

जन्म ४ ऑगस्ट, १९५० (1950-08-04) (वय: ७१)
पुडुचेरी शहर, पुडुचेरी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस

२००८ साली रंगास्वामींनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला व अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस ह्या नव्या पक्षाची स्थापना केली. २०१४ पासून हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा