न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५८
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५८ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-० अशी जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५८ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | ५ जून – २६ ऑगस्ट १९५८ | ||||
संघनायक | पीटर मे | जॉन रिचर्ड रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन५-९ जून १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- माइक स्मिथ (इं), जॉन डार्सी, ट्रेव्हर मील आणि बिल प्लेअल (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन३-८ जुलै १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- आर्थर मिल्टन (इं) आणि जॉन स्पार्लिंग (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन२४-२९ जुलै १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- टेड डेक्स्टर, रे इलिंगवर्थ आणि रमन सुब्बा राव (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.