जॉन ट्रेव्हर स्पार्लिंग (२४ जुलै, १९३८:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५८ ते १९६४ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करीत असे.