रमन सुब्बा राव
रमन सुब्बा राव (२९ जानेवारी, १९३२:सरे, इंग्लंड - १७ एप्रिल, २०२४) हा इंग्लंडकडून १९५८ ते १९६१ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे.[१]
याचे वडील पंगुलुरी वेंकट सुब्बा राव आंध्र प्रदेशमधील बापटला शहरातील होते तर आई डोरिस मिल्ड्रेड पिनर इंग्लिश होती.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 163. ISBN 1-869833-21-X.
- ^ "Misconduct deserves match penalty". Rediff.com. 18 January 2005. 11 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 February 2023 रोजी पाहिले.
[[वर्ग:इ.स. २०२४ मधील मृत्यू]