बाद-फेरी स्पर्धा

(नॉक आउट फेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

बाद-फेरी असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामधील पराभूत खेळाडू अथवा संघ स्पर्धेच्या बाहेर पडतो किंवा स्पर्धेमधून बाद होतो. ह्याउलट साखळी-सामने स्पर्धा ह्या प्रकारामध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्वनियोजित संख्येचे सामने खेळण्याची संधी मिळते. टेनिस ह्या खेळामधील बहुसंख्य स्पर्धा बाद-फेरी प्रकाराच्या आहेत.

टेनिस

संपादन

ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रकारात १२८ खेळाडू भाग घेतात व प्रत्येक फेरीमध्ये निम्मे खेळाडू बाद होतात व उर्वरित पुढील फेरीमध्ये जातात.

  • पहिली फेरी - १२८ खेळाडू
  • दुसरी फेरी - ६४ खेळाडू
  • तिसरी फेरी - ३२ खेळाडू
  • चौथी फेरी - १६ खेळाडू
  • उपांत्यपूर्व फेरी - ८ खेळाडू
  • उपांत्य फेरी - ४ खेळाडू
  • अंतिम फेरी - २ खेळाडू

उदा. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील महिला एकेरीच्या अंतिम तीन फेऱ्या.

  उप-उपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                                       
  1    दिनारा साफिना  
9    व्हिक्टोरिया अझारेन्का  
     दिनारा साफिना    
  २०    दॉमिनिका सिबुल्कोव्हा    
२०    दॉमिनिका सिबुल्कोव्हा  
       मरिया शारापोव्हा    
       दिनारा साफिना  
     स्वेतलाना कुझ्नेत्सोवा  
       सोराना सिर्स्तेआ 3    
३०    समांथा स्टोसुर    
  ३०    समांथा स्टोसुर
     स्वेतलाना कुझ्नेत्सोवा  
   स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
     सेरेना विल्यम्स  

फुटबॉल

संपादन

फुटबॉल खेळामध्ये साखळी व बाद ह्या दोन्ही प्रकारांचा वापर केला जातो. फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो इत्यादी स्पर्धांमध्ये सुरुवातीस साखळी सामने खेळवून बाद फेरीसाठी संघांची निवड केली जाते. त्यापुढील स्पर्धा बाद फेरीची असून पराभूत संघ स्पर्धेबाहेर फेकला जातो. उदा. २०१० फिफा विश्वचषकामध्ये १६ संघ बाद फेरीमध्ये पोचले.

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२६ जून – पोर्ट एलिझाबेथ (सामना ४९)            
   उरुग्वे  
२ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ५८)
   दक्षिण कोरिया  १  
   उरुग्वे  १(४)
२६ जून – रुस्टेनबर्ग (सामना ५०)
     घाना  १(२)  
   अमेरिका  १
६ जुलै – केप टाउन (सामना ६१)
   घाना    
    उरुग्वे   २
२८ जून – डर्बन (सामना ५३)
      नेदरलँड्स    
   नेदरलँड्स  
२ जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ५७)
   स्लोव्हाकिया   १  
   नेदरलँड्स  
२८ जून – जोहान्सबर्ग (सामना ५४)
     ब्राझील  १  
   ब्राझील  
११ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६४)
   चिली  ०  
   नेदरलँड्स   ०
२७ जून – जोहान्सबर्ग (सामना ५२)
     स्पेन  
   आर्जेन्टिना  
३ जुलै – केप टाउन (सामना ५९)
   मेक्सिको   १  
   आर्जेन्टिना   ०
२७ जून – ब्लूमफॉंटेन (सामना ५१)
     जर्मनी    
   जर्मनी  
७ जुलै – डर्बन (सामना ६२)
   इंग्लंड  १  
    जर्मनी   ०
२९ जून – प्रिटोरिया (सामना ५५)
     स्पेन     तिसरे स्थान
   पेराग्वे  ०(५)
३ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६०) १० जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ६३)
   जपान  ०(३)  
    पेराग्वे  ०    उरुग्वे  २
२९ जून – केप टाउन (सामना ५६)
     स्पेन        जर्मनी  
   स्पेन  १
   पोर्तुगाल  ०  


क्रिकेट

संपादन

क्रिकेट खेळामधील बहुसंख्य स्पर्धांमध्ये साखळी व बाद अशा दोन्ही फेरींचा वापर करण्यात येतो.

कबड्डी

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन