नेल्सन मंडेला बे स्टेडियम

(नेल्सन मंडेला बे मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

नेल्सन मंडेला बे मैदान दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ शहरातील फुटबॉल मैदान आहे.

दोन अब्ज रॅंड (अंदाजे १ कोटी ५९ लाख अमेरिकन डॉलर) खर्च करून बांधलेल्या या मैदानाची क्षमता ४८,४५९ आहे.