तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक

तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील फ्रान्स देशाचे सरकार होते.

तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक
République française
Flag of France.svg १८७०१९४० Flag of France.svg
Flag of France.svgध्वज
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité
राजधानी पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
राष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रॅंक
लोकसंख्या ३,५५,६५,८००
आजच्या देशांचे भाग अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
बेनिन ध्वज बेनिन
कंबोडिया ध्वज कंबोडिया
कामेरून ध्वज कामेरून
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
चाड ध्वज चाड
जिबूती ध्वज जिबूती
Flag of the People's Republic of China चीन
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
इथियोपिया ध्वज इथियोपिया
फ्रान्स ध्वज फ्रान्स
गिनी ध्वज गिनी
भारत ध्वज भारत
लाओस ध्वज लाओस
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
माली ध्वज माली
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया
मोरोक्को ध्वज मोरोक्को
नायजर ध्वज नायजर
सेनेगाल ध्वज सेनेगाल
सीरिया ध्वज सीरिया
टोगो ध्वज टोगो
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम

१८७० साली फ्रांको-जर्मन युद्धामध्ये तिसऱ्या नेपोलियनच्या पराभवानंतर दुसऱ्या फ्रेंच साम्राज्याचा अस्त झाला व तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या लष्करी आक्रमणनंतर हे प्रजासत्ताक संपुष्टात आले.