दिजाँ
(डिजॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
दिजॉं ही फ्रान्स देशातील बरजंडी ह्या प्रदेशाची व कोत-द'ओर ह्या विभागाची राजधानी आहे. हे शहर पॅरिसच्या आग्नेयेस ३०० किमी, ल्योंच्या उत्तरेस १९० किमी तर स्वित्झर्लंडमधील लोझानच्या वावव्येस १५० किमी अंतरावर स्थित आहे.
दिजॉं Dijon |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | बूर्गान्य | |
विभाग | कोत-द'ओर | |
क्षेत्रफळ | ४०.४ चौ. किमी (१५.६ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२००९) | ||
- शहर | १,५२,११० | |
- घनता | ३,७६४ /चौ. किमी (९,७५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.dijon.fr/ |
देजॉन याच्याशी गल्लत करू नका.
इतिहास
संपादनअर्थव्यवस्था
संपादनप्रशासन
संपादनवाहतूक व्यवस्था
संपादनलोकजीवन आणि संस्कृती
संपादनशिक्षण
संपादनखेळ
संपादनफुटबॉल हा दिजॉंमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा दिजॉं एफ.सी.ओ. हा येथील प्रमुख व्यावसायिक संघ आहे.
जुळी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2008-07-05 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील दिजॉं पर्यटन गाईड (इंग्रजी)