लोझान ही स्वित्झर्लंड देशाच्या व्हो प्रदेशाची राजधानी व स्वित्झर्लंडमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. लोझान शहर स्वित्झर्लंडच्या पश्चिमेकडील फ्रेंच-भाषिक भागात जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

लोझान
Lausanne
स्वित्झर्लंडमधील शहर


चिन्ह
लोझान is located in स्वित्झर्लंड
लोझान
लोझान
लोझानचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 46°31′26″N 6°38′10″E / 46.52389°N 6.63611°E / 46.52389; 6.63611

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
प्रांत व्हो
जिल्हा लोझान
क्षेत्रफळ ४१.७३ चौ. किमी (१६.११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६२४ फूट (४९५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,२९,२७३
  - घनता ३,१२५ /चौ. किमी (८,०९० /चौ. मैल)
http://www.lausanne.ch/