झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००-०१
झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ ८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २००० दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा २०००-०१ | |||||
भारत | झिम्बाब्वे | ||||
तारीख | ८ नोव्हेंबर – १४ डिसेंबर २००० | ||||
संघनायक | सौरव गांगुली | हिथ स्ट्रीक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | राहुल द्रविड (४३२) | ॲंडी फ्लॉवर (५४०) | |||
सर्वाधिक बळी | जवागल श्रीनाथ (१२) | हिथ स्ट्रीक (३) | |||
मालिकावीर | ॲंडी फ्लॉवर (झि) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (२८७) | अॅलिस्टेर कॅम्पबेल (१७९) | |||
सर्वाधिक बळी | अजित आगरकर (१०) | ब्रायन मर्फी (६) | |||
मालिकावीर | सौरव गांगुली (भा) |
२-कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशी जिंकली.
संघ
संपादनकसोटी | एकदिवसीय | ||
---|---|---|---|
भारत[१] | झिम्बाब्वे[२] | भारत[१] | झिम्बाब्वे[२] |
दौरा सामने
संपादनतीन दिवसीयः राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI वि. झिम्बाब्वीयन्स
संपादन
तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वीयन्स
संपादन
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१८-२२ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: विजय दहिया (भा)
- राहुल द्रविडचे पहिले द्विशतक.[३]
- राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[३]
- अॅलिस्टेर कॅम्पबेलच्या कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण. २,००० धावा करणारा तो झिम्बाब्वेतर्फे तिसरा फलंदाज.[३]
- कार्लिस्ले आणि कॅम्पबेल दरम्यानची ११९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- ॲंडी फ्लॉवरच्या पहिल्या डावातील नाबाद १८३ धावा ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेच्या फलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]
- यष्टिरक्षक म्हणून ॲंडी फ्लॉवरचे ७वे शतक, हा एक विक्रम आहे.
- ॲंडी फ्लॉवर आणि ओलोंगा दरम्यानची ९७ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेतर्फे १०व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- ॲंडी फ्लॉवर आणि स्ट्रॅंग दरम्यानची ३४ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- ॲंडी फ्लॉवर आणि मर्फी दरम्यानची ४६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ८व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २१३ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- दुसऱ्या डावातील, ॲंडी फ्लॉवर आणि व्हिटॉल दरम्यानची ६२ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- दुसऱ्या डावातील, द्रविड आणि गांगुली दरम्यानची नाबाद ११० धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध भारताची ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
- जवागल श्रीनाथची ९/१४१ ही भारतीय गोलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]
- राहुल द्रविडची सामन्यातील २७० धावा ही कोणत्याही फलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]
२री कसोटी
संपादन२५-२९ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: शरणदीपसिंग (भा)
- भारताची ६०६/९घो ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[४]
- झिम्बाब्वेची दुसऱ्या डावातील ५०३/६ ही धावसंख्या भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[४]
- राहुल द्रविडची मालिकेतील ४३२.०० ची सरासरी ही कसोटी क्रिकेटमधील २री सर्वाधिक सरासरी आहे.[४]
- सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०वे शतक. असे करणारा तो पहिलाच फलंदाज.[४]
- द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २४९ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
- कार्लिस्ले आणि व्हिटॉल दरम्यानची १०१ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे २ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
- ॲंडी फ्लॉवर आणि ग्रँट फ्लॉवर दरम्यानची ९६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
- अॅलिस्टेर कॅम्पबेलचे १ले कसोटी शतक.[४]
- ॲंडी फ्लॉवर आणि अॅलिस्टेर कॅम्पबेल दरम्यानची २०९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
- ॲंडी फ्लॉवर आणि हिथ स्ट्रीक दरम्यानची ९८ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
- ॲंडी फ्लॉवरच्या २३२* धावा, ह्या कोणत्याही यष्टिरक्षकातर्फे कसोटी डावातील सर्वाधिक धावा आहेत.[४]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन २ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: रीतिंदर सोढी (भा)
- षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाचे १ षटक कमी करण्यात आले आणि संघासमोर विजयासाठी ४९ षटकांत २५४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.[५]
२रा एकदिवसीय सामना
संपादन ५ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- भारताची ३०६/५ ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्धची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
३रा एकदिवसीय सामना
संपादन ८ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- झिम्बाब्वेच्या २९४-९ धावा ही भारताविरूद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.[६]
- झिम्बाब्वेचा भारताविरूद्ध भारतातील पहिलाच विजय.[६]
- झिम्बाब्वेविरूद्ध १,००० धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज.[६]
- फ्लॉवर बंधूंदरम्यानची १५८ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेची ४थ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[६]
- अजित आगरकरचे १०० एकदिवसीय बळी पूर्ण.[६]
- भारतीय गोलंदाजातर्फे सर्वात कमी सामन्यांत १०० बळी घेण्याचा आगरकरचा विक्रम (६७ सामने).[६]
४था एकदिवसीय सामना
संपादन ११ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- आक्रमक आवाहने केल्याबद्दल सौरव गांगुलीवर एका सामन्याची बंदी घातली गेली.
५वा एकदिवसीय सामना
संपादन १४ डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
- सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने सामन्यात नेतृत्व केले.
- अजित आगरकरचे भारतातर्फे सर्वात जलद शतक (२१ चेंडू).[७]
- अजित आणि सोढी दरम्यानची ८५* धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[७]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b भारतीय संघ
- ^ a b झिम्बाब्वे संघ
- ^ a b c d e f g h i j k l m १ली कसोटी, भारत वि झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. २४ नोव्हेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c d e f g h i j k २री कसोटी, भारत वि झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे
- ^ a b c d e f ३रा एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b ५वा एकदिवसीय सामना, भारत वि. झिम्बाब्वे, स्टॅटिस्टीकल हायलाइट्स. इएसपीएन क्रिकइन्फो. ११ डिसेंबर २०००. (इंग्रजी मजकूर)
बाह्यदुवे
संपादन
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२ |