हीथ स्ट्रीक
(हिथ स्ट्रीक या पानावरून पुनर्निर्देशित)
हीथ हिल्टन स्ट्रीक (मार्च १६, इ.स. १९७४:बुलावायो, झिम्बाब्वे - ३ सप्टेंबर, २०२३) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |