अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल

अ‍ॅलिस्टेर डग्लस रॉस कॅम्पबेल (सप्टेंबर २३, इ.स. १९७२:सॅलिसबरी (आताचे हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

कॅम्पबेल ६० कसोटी आणि १८८ एकदिवसीय सामने खेळला. यांपैकी त्याने २१ कसोटी आणि ८६ एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचे नेतृत्व केले.


Cricketball.svg Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.