जवाहरलाल नेहरू पुरस्कार

पुरस्कार

जवाहरलाल नेहरू पुरस्कार आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी भारत सरकारतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो.

जवाहरलाल नेहरू पुरस्कार
जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
देश भारत Edit this on Wikidata
प्रथम पुरस्कार १९६५
Highlights
एकूण पुरस्कार प्राप्तकर्ते ३६
पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता उ थांट
संकेतस्थळ http://iccr.gov.in/content/nehru-award-recipients Edit this on Wikidata
पहिले विजेता

इतिहास

संपादन

हा पुरस्कार १९६५ मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) तर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये आहे.[]

प्राप्तकर्ते

संपादन

खालील लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. इ.स. १९८६ मध्ये आणि इ.स. १९९५ ते २००३ दरम्यान कोणतेही पुरस्कार दिले गेले नाहीत; शेवटचा पुरस्कार इ.स. २००९ मध्ये होता.[]

वर्ष प्राप्तकर्ते देश
1965 उ थांट   Burma
1966 मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर   अमेरिका
1967 खान अब्दुल गफारखान   पाकिस्तान
1968 यहूदी मेनुहिन   अमेरिका
1969 मदर तेरेसा   भारत
1970 केनेथ कौंडा   झांबिया
1971 योसिफ ब्रोझ तितो   युगोस्लाव्हिया
1972 André Malraux   फ्रान्स
1973 ज्युलियस न्यरेरे   टांझानिया
1974 Raúl Prebisch   आर्जेन्टिना
1975 Jonas Salk   अमेरिका
1976 Giuseppe Tucci   इटली
1977 Tulsi Mehar Shrestha   नेपाळ
1978 Nichidatsu Fujii   जपान
1979 नेल्सन मंडेला   दक्षिण आफ्रिका
1980 Barbara Ward   युनायटेड किंग्डम
1981 Alva Myrdal

गुन्नार मर्डाल
  स्वीडन
1982 लियोपोल्ड सेदार सेंघोर   सेनेगाल
1983 ब्रुनो क्राइस्की   ऑस्ट्रिया
1984 इंदिरा गांधी (मरणोपरांत)   भारत
1985 ओलोफ पाल्मे (मरणोपरांत)[]   स्वीडन
1987 Javier Pérez de Cuéllar   पेरू
1988 यासर अराफात   पॅलेस्टाईन
1989 रॉबर्ट मुगाबे   झिम्बाब्वे
1990 हेल्मुट कोल   जर्मनी
1991 अरुणा असफ अली   भारत
1992 Maurice Strong   कॅनडा
1993 आँग सान सू क्यी   म्यानमार
1994 महातिर मोहम्मद   मलेशिया
1995 होस्नी मुबारक   इजिप्त
2003 कोह चोक थोंग   सिंगापूर
2004 काबूस बिन सैद अल सैद   ओमान
2005 वंगारी मथाई   केन्या
2006 लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा   ब्राझील
2007 औलावुर राग्नार ग्रिमसन   आइसलँड
2009 आंगेला मेर्कल   जर्मनी

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nehru Award". Indian Council for Cultural Relations. 4 April 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 April 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Nehru Award Recipients". Indian Council for Cultural Relations. Government of India. 15 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2017 रोजी पाहिले.
  3. ^ According to Bhagavathi Vivekanandan: Global Visions of Olof Palme, Bruno Kreisky and Willy Brandt. International Peace and Security, Co-operation, and Development. Springer International Publishing, Cham 2016, आयएसबीएन 978-3-319-33710-4, p. 16, Palme received the award in 1987 (he died in 1986).