ज्युलियस न्यरेरे (१३ एप्रिल १९२२ - १४ ऑक्टोबर १९९९) हा अफ्रिकेतील टांझानिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६४ ते १९८५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला न्यरेरे टांझानियाची निर्मिती होण्याआधी टांगानिका देशाचा राष्ट्रप्रमुख होता. त्याची टांझानियामधील राजवट वादग्रस्त मानली जाते. १९८५ साली तो सत्तेवरून पायउतार होताना टांझानिया जगातील सर्वात अविकसित व गरीब देशांपैकी एक बनला होता.

ज्युलियस न्यरेरे
Julius Nyerere (1965).jpg

टांझानिया ध्वज टांझानियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९६४ – ५ नोव्हेंबर १९८५
मागील पदनिर्मिती
पुढील अली हसन म्विन्यी

टांगानिकाचा पहिला पंतप्रधान, मुख्यमंत्री व राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१९६० – १९६४

जन्म १३ एप्रिल १९२२ (1922-04-13)
बुतियामा
मृत्यू १४ ऑक्टोबर, १९९९ (वय ७७)
लंडन, युनायटेड किंग्डम
धर्म रोमन कॅथलिक

हे पेशाने शिक्षक होते.

बाह्य दुवेसंपादन करा