अली हसन म्विन्यी (१३ एप्रिल १९२२ - १४ ऑक्टोबर १९९९) हा अफ्रिकेतील टांझानिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. १९८५ ते १९९५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला म्विन्यी राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी झांझिबारचा अध्यक्ष देखील होता.

अली हसन म्विन्यी
अली हसन म्विन्यी


टांझानिया ध्वज टांझानियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
५ नोव्हेंबर १९८५ – २३ नोव्हेंबर १९९५
मागील ज्युलियस न्यरेरे
पुढील बेंजामिन एम्कापा

झांझिबारचा तिसरा अध्यक्ष
कार्यकाळ
३० जानेवारी १९८४ – २४ ऑक्टोबर १९८५

जन्म ८ मे, १९२५ (1925-05-08) (वय: ९५)
धर्म इस्लाम

बाह्य दुवेसंपादन करा