क्रिकेट विश्वचषक, २०११ - गट ब

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेतील गट बचे सामने १९ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत खेळवले जातील.[] गट ब मध्ये यजमान भारतबांगलादेश तसेच इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत.

या गटाचा विजेता संघ गट अच्या उप-विजेत्याविरुद्ध, तर उप-विजेता संघ अ गटाच्या विजेत्या संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल.



संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० २.०२६
भारतचा ध्वज भारत ०.९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०७२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.०६६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.३६१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.६९६
Flag of the Netherlands नेदरलँड्स -२.०४५

भारत वि. बांगलादेश

संपादन
भारत  
३७०/४ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२८३/९ (५० षटके)
विरेंद्र सेहवाग १७५ (१४०)
महमुदुल्ला १/४९ (७ षटके)
तमिम इकबाल ७० (८६)
मुनाफ पटेल ४/४८ (१० षटके)


इंग्लंड वि. नेदरलँड्स

संपादन
२२ फेब्रुवारी, २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
२९२/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२९६/४ (४८.४ षटके)
रॉयन टेन डोशेटे ११९ (११०)
ग्रेम स्वान २/३५ (१० षटके)
  • नाणेफेक : नेदरलँड्स - फलंदाजी


वेस्ट इंडीज वि. दक्षिण आफ्रिका

संपादन
२४ फेब्रुवारी, २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२२३/३ (४२.५ षटके)
वि
वेस्ट इंडीज  
२२२ (४७.३ षटके)
डॅरेन ब्राव्हो ७३ (८२)
इमरान ताहिर ४/४१ (१० षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - गोलंदाजी
  • पावसामुळे सामना ८ मिनिटांसाठी थांबवण्यात आला.


बांगलादेश वि. आयर्लंड

संपादन
२५ फेब्रुवारी, २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२०५ (४९.२ षटके)
वि
  आयर्लंड
१७८ (४५ षटके)
तमीम इक्बाल ४४ (४३)
आंद्रे बोथा ३/३२ (९ षटके)
नायल ओ'ब्रायन ३८ (५२)
शफिउल इस्लाम ४/२१ (८ षटके)
  बांगलादेश २७ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अलिम दर (पाक) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: तमीम इक्बाल (बांग)
  • नाणेफेक : बांगलादेश - फलंदाजी.


भारत वि. इंग्लंड

संपादन
२७ फेब्रुवारी, २०११ (दि/रा)
धावफलक
भारत  
३३८ / १० (४९.५ षटके)
वि
  इंग्लंड
३३८ / ८ (५० षटके)
सचिन तेंडुलकर १२० (११५)
टिम ब्रेस्नन ५/४८ (१० षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस १५८ (१४५)
झहिर खान ३/६४ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


वेस्ट इंडीज वि. नेदरलँड्स

संपादन
२८ फेब्रुवारी, २०११ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
३३०/८ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
११५/१० (३१.३ षटके)
क्रिस गेल ८० (११०)
पीटर सीलार ३/४५ (१० षटके)
टॉम कूपर ५५ (७२)
केमार रोच ६/२७ (८.३ षटके)


इंग्लंड वि. आयर्लंड

संपादन
२ मार्च, २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
वि
  आयर्लंड
३२९/७ (४९.१ षटके)
केव्हिन ओ'ब्रायन ११३ (६३)
ग्रेम स्वान ३/४७ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी
  • केव्हिन ओ'ब्रायनने ५० चेंडूत ठोकलेले शतक, विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक आहे.


दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स

संपादन
३ मार्च, २०११
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३५१/५ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
१२०/१० (३४.५ षटके)
वेस्ली बारेसी ४४ (६६)
इमरान ताहिर ३/१९ (६.५ षटके)
  • नाणेफेक : नेदरलँड्स - फलंदाजी


बांगलादेश वि. वेस्ट इंडीज

संपादन
४ मार्च, २०११
धावफलक
बांगलादेश  
५८/१० (१८.५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
५९/१ (१२.२ षटके)
जुनैद सिद्दिकी २५ (२७)
सुलेमान बेन ४/१८ (५.५ षटके)
क्रिस गेल ३७* (३६)
नईम इस्लाम १/१४ (६ षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश - फलंदाजी


इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका

संपादन
६ मार्च, २०११
धावफलक
इंग्लंड  
१७१/१० (४५.४ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६५/१० (४७.४ षटके)
रवी बोपारा ६० (९८)
इमरान ताहिर ४/३८ (८.४ षटके)
हाशिम अमला ४२ (५१)
स्टुवर्ट ब्रॉड ४/१५ (६.४ षटके)
  इंग्लंड ६ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमीष साहेबा (भा.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)
सामनावीर: रवी बोपारा (इं.)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


भारत वि. आयर्लंड

संपादन
६ मार्च, २०११
धावफलक
आयर्लंड  
२०७/१० (४७.५ षटके)
वि
  भारत
२१०/५ (४६ षटके)
  भारत ५ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली बॉडेन (न्यू.) आणि रॉड टकर (ऑ.)
सामनावीर: युवराज सिंग (भा.)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी
  • क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ५० धावा व ५ गडी एकाच सामन्यात घेणारा पहिला खेळाडू ठरला.


भारत वि. नेदरलँड्स

संपादन
९ मार्च, २०११
धावफलक
नेदरलँड्स  
१८९/१० (४६.४ षटके)
वि
  भारत
१९१/५ (३६.३ षटके)
पीटर बोर्रेन ३८ (३६)
झहिर खान ३/२० (६.४ षटके)
युवराज सिंग ५१* (७३)
पीटर सीलार ३/५३ (१० षटके)
  • नाणेफेक : नेदरलँड्स - फलंदाजी


वेस्ट इंडीज वि. आयर्लंड

संपादन
११ मार्च, २०११
धावफलक
  वेस्ट इंडीज
२७५/१० (५० षटके)
वि
  आयर्लंड
२३१/१० (४९ षटके)
डेवॉन स्मिथ १०७ (१३३)
केव्हिन ओ'ब्रायन ४/७१ (९ षटके)
एड जॉइस ८४ (१०६)
सुलेमान बेन ४/५३ (१० षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी


बांगलादेश वि. इंग्लंड

संपादन
११ मार्च, २०११
धावफलक
इंग्लंड  
२२५/१० (५० षटके)
वि
  बांगलादेश
२२७/८ (४९ षटके)
जोनाथन ट्रॉट ६७ (९९)
अब्दुर रझाक २/३२ (१० षटके)
इमरूल काय्से ६० (१००)
अजमल शहझाद ३/४३ (१० षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश - गोलंदाजी


भारत वि. दक्षिण आफ्रिका

संपादन
१२ मार्च, २०११
धावफलक
भारत  
२९६/१० (४८.४ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
३००/७ (४९.४ षटके)
सचिन तेंडुलकर १११ (१०१)
डेल स्टाइन ५/५० (९.४ षटके)
जॉक कालिस ६९ (८८)
हरभजनसिंग ३/५३ (९ षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


बांगलादेश वि. नेदरलँड्स

संपादन
१४ मार्च २०११
०९:३०
धावफलक
नेदरलँड्स  
१६० (४६.२ षटके)
वि
  बांगलादेश
१६६/४ (४१.२ षटके)
रॉयन टेन डोशेटे ५३* (७१)
अब्दुर रझाक ३/२९ (१० षटके)
इमरूल काय्से ७३* (११३)
टॉम कूपर २/३३ (७.२ षटके)
  बांगलादेश ६ गडी राखुन विजयी
चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दर (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इमरूल काय्से (बां)
  • नाणेफेक : नेदरलँड्स - फलंदाजी.


आयर्लंड वि. दक्षिण आफ्रिका

संपादन
१५ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२७२/७ (५० षटके)
वि
  आयर्लंड
१४१ (३३.२ षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ९९ (१०३)
जॉन मूनी १/३६ (८ षटके)
गॅरी विल्सन ३१ (४८)
रॉबिन पीटरसन ३/३२ (८ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी

ह्या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य पुर्व फेरी साठी पात्र झाला.

इंग्लंड वि. वेस्ट इंडीज

संपादन
१७ मार्च, २०११
धावफलक
इंग्लंड  
२४३/१० (४८.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२२५/१० (४४.४ षटके)
जोनाथन ट्रॉट ४७ (३८)
आंद्रे रसेल ४/४९ (८ षटके)
आंद्रे रसेल ४९ (४६)
जेम्स ट्रेडवेल ४/४८ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


आयर्लंड वि. नेदरलँड्स

संपादन
१८ मार्च, २०११
धावफलक
नेदरलँड्स  
३०६/१० (५० षटके)
वि
  आयर्लंड
३०७/४ (४७.४ षटके)
रायन टेन डोशेटे १०६ (१०८)
पॉल स्टर्लिंग २/५१ (१० षटके)
पॉल स्टर्लिंग १०१ (७२)
टॉम कूपर २/३१ (७ षटके)
  आयर्लंड ६ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली डॉक्ट्रोव (वे) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आ.)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी


बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका

संपादन
१९ मार्च, २०११
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२८४/८ (५० षटके)
वि
  बांगलादेश
७८/१० (२८ षटके)
जॉक कालिस ६९ (७६)
रूबेल होसेन ३/५६ (८ षटके)
शाकिब अल हसन ३० (४९)
रॉबिन पीटरसन ४/१२ (७ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी


भारत वि. वेस्ट इंडीज

संपादन
२० मार्च, २०११ (दि/रा)
धावफलक
भारत  
२६८/१० (४९.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८८/१० (४३ षटके)
युवराज सिंग ११३ (१२३)
रवी रामपॉल ५/५१ (१० षटके)
डेवॉन स्मिथ ८१ (९७)
झहीर खान ३/२६ (९ षटके)
  भारत ८० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: स्टीव डेविस (ऑ.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "FIXTURES of 2011 World Cup" (Press release). http://icc-cricket.yahoo.net. 2010-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ ICC Cricket World Cup 2011 - Match Schedule with timings. Cricket logistics. Retrieved on 10 June, 2010

बाह्य दुवे

संपादन